October 4, 2022

Tag: #beednewsandview

अगोदरच डेपोटेशन त्यात अतिरिक्त चार्ज ! सीईओची कराड यांच्यावर विशेष मेहरबानी!!
माझे शहर, शिक्षण

अगोदरच डेपोटेशन त्यात अतिरिक्त चार्ज ! सीईओची कराड यांच्यावर विशेष मेहरबानी!!

बीड- अगोदरच जलजीवन मिशन च्या महाघोटाळ्यामुळे वादात सापडलेले जिल्हा परिषदेचे सीईओ अजित पवार यांनी विभागीय आयुक्त यांना विचारात न घेताच प्रतिनियुक्ती करण्याचा सपाटा लावला आहे बीडच्या शिक्षण विभागात तीन-तीन शिक्षण विस्तार अधिकारी असताना केजच्या शिक्षण विस्तार अधिकारी हिरालाल कराड यांना बीड येथे प्रतिनियुक्ती वर घेत त्यांच्याकडे गटशिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार देऊन जो देता वही हमारा […]

पुढे वाचा
वादग्रस्त अजिनाथ मुंडे पुन्हा बीडमध्ये !
आरोग्य, माझे शहर

वादग्रस्त अजिनाथ मुंडे पुन्हा बीडमध्ये !

बीड- कोरोनाच्या काळात गणेश बांगर,जयश्री बांगर,राजरतन जायभाये यांच्यासोबत कोट्यवधी रुपयांची उलाढाल करून आपले अन अधिकाऱ्यांचे उखळ पांढरे करणारा औषध निर्माता अजिनाथ मुंडे हा प्रतिनियुक्तीवर पुन्हा बीड जिल्हा रुग्णालयात रुजू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.मुंडेंला सध्या नेकनूर येथे नियुक्ती दिली आहे. एकीकडे संपूर्ण जग कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी धडपड करत असताना बीड जिल्हा रुग्णालयात मात्र काही […]

पुढे वाचा
प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज – मुख्यमंत्री शिंदे !
टॅाप न्युज, देश

प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज – मुख्यमंत्री शिंदे !

मुंबई – राज्याची ग्रामीण आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी आमचे सर्वोच्च प्राधान्य असून आरोग्य क्षेत्रासाठी दुप्पट निधी देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणे, राज्यभर सुमारे ७०० ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करणे, बाल आरोग्यावर विशेष लक्ष केंद्रीत करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, ज्येष्ठ […]

पुढे वाचा
पीककर्ज वाटपात बँकांचा आखडता हात !
टॅाप न्युज, देश

पीककर्ज वाटपात बँकांचा आखडता हात !

बीड- शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपासाठी राज्य शासन आणि प्रशासन मोठं मोठ्या योजना जाहीर करते मात्र ग्राउंड लेव्हलवर परिस्थिती किती वेगळी असते हे यावर्षीच्या पीककर्ज वाटपाचे आकडे पाहिल्यावर लक्षात येईल.मराठवाड्यात खरीप हंगाम संपत आला तरीदेखील केवळ 76 टक्के पीककर्ज वाटप झालेय.सर्वात जास्त 90 टक्के औरंगाबाद जिल्ह्यात तर सर्वात कमी परभणी जिल्ह्यात 60 टक्के कर्ज वाटप झाले आहे.बीड […]

पुढे वाचा
जयदत्त क्षीरसागर हाजीर हो !
माझे शहर, राजकारण

जयदत्त क्षीरसागर हाजीर हो !

बीड- क्षीरसागर काका पुतण्या मधील वाद कमी होण्याची चिन्हे नाहीत.काकांच्या शिक्षण संस्थांची माहिती मागवण्याच्या पुतण्याच्या तक्रारीवरून काका जयदत्त क्षीरसागर आणि डॉ भारतभूषण क्षीरसागर यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश शिक्षणाधिकारी यांनी दिले आहेत.आ संदिप क्षीरसागर यांनी नवगण,आदर्श आणि विनायक संस्थेमधील भ्रष्टाचार प्रकरणात शिक्षण विभागाकडे तब्बल 21 पत्र दिली आहेत,त्यानंतर ही चौकशी सुरू झाली आहे. लोकप्रतिनिधींनी मागविलेली […]

पुढे वाचा
युती सरकारच्या काळापासून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचे लोभी !
माझे शहर, राजकारण

युती सरकारच्या काळापासून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचे लोभी !

बीड- शिल्लक सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना 1995 साली सत्तेवर आलेल्या युती सरकारच्या काळातच मुख्यमंत्री व्हायचे होते ,उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचे लोभी आहेत असा आरोप माजीमंत्री सुरेश नवले यांनी केला. बीड येथे निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत नवले यांनी ठाकरे यांच्यावर आरोप केले.1996 साली आपण,अर्जुन खोतकर यांच्यासह काही जणांना बोलावून घेत उद्धव यांनी मला मुख्यमंत्री […]

पुढे वाचा
बीड जिल्हा परिषद अध्यक्ष पद अनुसूचित जाती साठी राखीव !
माझे शहर, राजकारण

बीड जिल्हा परिषद अध्यक्ष पद अनुसूचित जाती साठी राखीव !

बीड- जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी राज्य शासनाने आज आरक्षण सोडत जाहीर केली.यामध्ये बीड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जाती साठी राखीव झाले आहे.त्यामुळे आता या पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यातील सर्वच जिल्हा परिषद, पंचायत समिती वर सध्या प्रशासक आहेत.ओबीसी आरक्षणावरून निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याने फेब्रुवारी2022 पासून जिल्हा परिषदेवर प्रशासक राज आहे. दरम्यान […]

पुढे वाचा
विभागीय चौकशीच्या नावाखाली मर्जीतल्या कर्मचाऱ्यांना वाचवण्याची धडपड !
टॅाप न्युज, माझे शहर

विभागीय चौकशीच्या नावाखाली मर्जीतल्या कर्मचाऱ्यांना वाचवण्याची धडपड !

बीड- जल जीवन मिशनच्या योजनेत कुटुंबातील सदस्यांना आणि जवळच्या गुत्तेदारांना कोट्यवधी रुपयांचा लाभ देणाऱ्या मर्जीतल्या कर्मचाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई करण्याऐवजी विभागीय चौकशी प्रस्तावित करून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न जिल्हा परिषद प्रशासन करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बीड जिल्हा परिषदेच्या जल जीवन मिशन कार्यक्रमात टेंडर क्लार्क शिवाजी चव्हाण,उप कार्यकारी अभियंता एम आर लाड या दोघांनी आपल्या […]

पुढे वाचा
धनंजय मुंडे पंकजा मुंडेंमध्ये शाब्दिक चकमक !
टॅाप न्युज, माझे शहर

धनंजय मुंडे पंकजा मुंडेंमध्ये शाब्दिक चकमक !

बीड-रक्ताची नाती असली तरी आमच्या राजकीय वैर आहे अस म्हणणाऱ्या बंधू धनंजय मुंडे यांना रक्ताची नाती कधी संपत नसतात अन मी कोणाशी वैर धरत नाही अस म्हणत बहीण पंकजा मुंडे यांनी उत्तर दिलं.या दोन्ही बहीण भावात आज चांगलीच शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. जिल्ह्याच्याच नव्हे तर राज्याच्या राजकीय पटलावर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोन्ही […]

पुढे वाचा
अंबाजोगाई ला सुरू होणार एफएम केंद्र !
मनोरंजन, माझे शहर

अंबाजोगाई ला सुरू होणार एफएम केंद्र !

अंबाजोगाई – देशातील चौदा राज्य व एका केंद्रशाषित प्रदेशात मिळून आकाशवाणी विभागाद्वारे हाेणारे माहिती प्रसारण, करमणूक, शैक्षणिक, आराेग्य आदी ज्ञानवाहक ४१ फ्रिक्वेन्सी माॅड्यूलेशन (एफएम) केंद्रांना नुकतीच मान्यता मिळाली आहे. त्यात महाराष्ट्रातून एकमेव बीड जिल्ह्यातील अंबाजाेगाईजवळच्या पिंपळा गावानजीकच्या दूरदर्शन केंद्राच्या ठिकाहून एफएम केंद्र सुरू करण्यात येणार असून त्यासाठी ९ काेटी ६२ लाख रुपयांच्या निधीसही मान्यता देण्यात आली […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click