July 7, 2022

Tag: #beedcovied19

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अन जिल्हाध्यक्ष गावातच बेजार !
टॅाप न्युज, देश, राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अन जिल्हाध्यक्ष गावातच बेजार !

बीड- राज्यात नगर पंचायत निवडणूक जाहीर झाली अन राजकीय पक्ष अन कार्यकर्ते उत्साहाने कामाला लागले.बीड जिल्ह्यात देखील पाच नगर पंचायत मध्ये निवडणूक होत आहे,पण राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष हे दोघेही गावातील नगर पंचायत निवडणुकीत बेजार झाल्याचे चित्र आहे .त्यामुळे राज्यातील इतर जिल्ह्यात तर सोडा पण स्वतःच्या जिल्ह्यातील इतर नगर पंचायत मध्ये […]

पुढे वाचा
जिल्ह्यातील सात तालुक्यात रुग्णसंख्या शून्यावर !
आरोग्य, कोविड Update

जिल्ह्यातील सात तालुक्यात रुग्णसंख्या शून्यावर !

बीड – जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा गेल्या दोन अडीच महिन्यापासून कमी होत असल्याचे चित्र आहे.सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालात केवळ 6 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत . बीड जिल्ह्यात 360 रुग्णांची तपासणी केली असता त्यात चार तालुक्यात केवळ सहा रुग्ण आढळून आले आहेत.तर सात तालुक्यात रुग्णसंख्य शून्य आहे. जिल्ह्यातील आष्टी 1,धारूर 2,गेवराई 1 आणि परळी […]

पुढे वाचा
हिंगोलीचे सीईओ बीडचे जिल्हाधिकारी होणार !
टॅाप न्युज, देश, माझे शहर

हिंगोलीचे सीईओ बीडचे जिल्हाधिकारी होणार !

बीड- हिंगोली जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले अरीबम राधाविनोद शर्मा हे बीडचे नवे जिल्हाधिकारी असतील.विद्यमान जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्या बदलीचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर शासनाने शर्मा यांची नियुक्ती केली आहे . 2007 साली कॉम्प्युटर सायन्स मध्ये बिर्ला इन्स्टिट्यूट रांची येथून पदवी घेतल्यानंतर राधाविनोद यांनी 2008 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेची परीक्षा दिली,मात्र पहिल्या प्रयत्नात त्यांना अपयश […]

पुढे वाचा
दीप हॉस्पिटलमध्ये कोरोना बाधित रुग्णाने घेतला गळफास !
आरोग्य, कोविड Update, क्राईम, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण

दीप हॉस्पिटलमध्ये कोरोना बाधित रुग्णाने घेतला गळफास !

बीड – शहरातील बार्शी रोड भागात असलेल्या दीप हॉस्पिटलमध्ये कोरोना बाधित रुग्णाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे .गेल्या आठ दिवसापासून या रुग्णांवर उपचार सुरू होते . रामलिंग सानप रा तांदल्याचीवाडी यांच्यावर दीप हॉस्पिटलमध्ये कोरोनावरील उपचार सुरू होते .शुक्रवारी पहाटे तीन वाजता या रुग्णाने हॉस्पिटलच्या चॅनेल गेटला स्वतःजवळील रुमालाने गळफास लावून आत्महत्या केली . […]

पुढे वाचा
बुधवारी कोरोना हजाराच्या आता !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण

बुधवारी कोरोना हजाराच्या आता !

बीड – गेल्या चार दिवसात दुसऱ्यांदा बीड जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा हजाराच्या खाली आला आहे ही गुड न्यूज आहे .बीड जिल्ह्यात बुधवारी 975 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले ,विशेष म्हणजे केवळ दोनच तालुक्यातील आकडे हे शंभर ते तिनशेच्या घरात आहेत तर इतर नऊ तालुक्यातील आकडेवारी ही शंभरच्या आत असल्याने बिडकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे . बीड […]

पुढे वाचा
जिल्ह्यातील कोरोनाचा आलेख वाढताच ! 1145 पॉझिटिव्ह !!
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर

जिल्ह्यातील कोरोनाचा आलेख वाढताच ! 1145 पॉझिटिव्ह !!

बीड – बीड जिल्ह्यातील कोरणा चा आकडा कमी होताना दिसून येत नाही दररोज किमान एक हजारापेक्षा जास्त रुग्ण जिल्ह्यात आढळून येत असून गुरुवारी तब्बल अकराशे 1145 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत यात अंबाजोगाई आणि बीड जिल्ह्यात रुग्ण संख्या 200 च्या पुढे असून इतर चार तालुक्यात रुग्ण संख्येने शंभरी पार केली आहे जिल्ह्यातील कोरूना बाधित रुग्णांच्या […]

पुढे वाचा
लॉक डाऊन नाहीच !नवे नियम सरकारी कार्यालये अन वाहतुकीसाठी बंधनकारक !!
अर्थ, आरोग्य, कोविड Update, क्रीडा, टॅाप न्युज, तंत्रज्ञान, देश, नौकरी, माझे शहर, लाइफस्टाइल, व्यवसाय, शिक्षण

लॉक डाऊन नाहीच !नवे नियम सरकारी कार्यालये अन वाहतुकीसाठी बंधनकारक !!

मुंबई – राज्यातील कोरोना रोखण्यासाठी आज रात्रीपासून लॉक डाऊन लागण्याची शक्यता होती मात्र राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काढलेल्या आदेशामुळे लॉक डाऊन होणार नसून निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत .सरकारी कार्यालयात केवळ 15 टक्के उपस्थितीत काम करावे लागणार असून वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात बंधने घालण्यात आली आहेत . मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंगळवारी लॉक डाऊन होण्याची […]

पुढे वाचा
अंबाजोगाई च्या मृतांच्या नातेवाईकांना मदत द्या -आ मुंदडा !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर

अंबाजोगाई च्या मृतांच्या नातेवाईकांना मदत द्या -आ मुंदडा !

अंबाजोगाई – प्रशासन काहीही दावे करत असेल तरी एस आर टी रुग्णालयात सहा जणांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याची घटना घडली असून त्यांच्या नातेवाईकांना नाशिक च्या धर्तीवर शासनाने तातडीने प्रत्येकी पाच लाखाची मदत करावी अशी मागणी आ नमिता मुंदडा यांनी केली आहे . अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात बुधवारी दुपारी अचानक ऑक्सिजन […]

पुढे वाचा
एस आर टी मध्ये अकरा मृत्यू !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर

एस आर टी मध्ये अकरा मृत्यू !

अंबाजोगाई – अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील अकरा रुग्णांचा दिवसभरात मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे .वयस्कर आणि अतिगंभीर असलेल्या या रुग्णांच्या मृत्यूने प्रशासन हैराण झाले आहे . बीड जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दररोज वाढत आहे,जिल्हा रुग्णालयासह सर्वच कोविड केयर सेंटर हाऊसफुल आहेत .अंबाजोगाई येथील एस आर टी रुग्णालयात दाखल असलेल्या […]

पुढे वाचा
नाशिकमध्ये गॅस गळती,22 रुग्ण दगावले !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर, लाइफस्टाइल

नाशिकमध्ये गॅस गळती,22 रुग्ण दगावले !

नाशिक – राज्यात एकीकडे ऑक्सिजनची कमतरता भासत असताना दुसरीकडे नाशिकमधील महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झाल्याची धक्कादायक दुर्घटना झाली आहे. या ऑक्सिजन गळती दुर्घटनेत 22 पेक्षा जास्त रुग्ण दगावल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान सद्यस्थितीत अग्निशमन दलाकडून गळती थांबवण्याचे काम सुरु आहे. नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात दुपारी 12.30 च्या सुमारास ऑक्सिजनची गळती झाल्याचा प्रकार घडला. […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click