May 28, 2022

Tag: #beedcovie19

लोकांची बेफिकिरी अन कोरोना दोन्ही वाढू लागले !
आरोग्य, कोविड Update, माझे शहर

लोकांची बेफिकिरी अन कोरोना दोन्ही वाढू लागले !

बीड – बीड जिल्ह्यात आज दि 17 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1056 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 129 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 927 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण जिल्ह्यात अंबाजोगाई 20 आष्टी 3 बीड 59 धारूर 2 गेवराई 2 केज 9 माजलगाव 2 परळी 7 […]

पुढे वाचा
लॉक डाऊन बाबत लवकरच निर्णय – टोपे !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज

लॉक डाऊन बाबत लवकरच निर्णय – टोपे !

मुंबई – राज्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या आणि जिल्ह्याजिल्ह्यात वाढत असलेले निर्बंध पाहता लवकरच लॉक डाऊन होणार या चर्चेला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पूर्णविराम दिला आहे.सध्या तरी लॉक डाऊन बाबत राज्य सरकारने विचार केलेला नाही अस सांगत त्यानी जनतेला दिलासा दिला आहे . लॉकडाउनचा परिणाम हा थेट अर्थकारणावर होतो. गरीब माणूस, हातावर पोट असणाऱ्यावर होतो. लोकांनी […]

पुढे वाचा
दिवाळीनंतर शाळेत किलबिल ऐकू येणार !
टॅाप न्युज, शिक्षण

दिवाळीनंतर शाळेत किलबिल ऐकू येणार !

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळा ऑक्टोबर मध्ये सुरू झाल्या, आता पहिली ते चौथी चे वर्गदेखील दिवाळी नंतर सुरू होण्याची शक्यता आहे. शालेय शिक्षण विभागाने आराखडा तयार केला असून लवकरच याबाबत निर्णय झाल्यास शाळेत पुन्हा किलबिलाट ऐकू येईल . राज्यातील बंद असलेल्या पाचवी ते बारावीच्या शाळा ऑक्टोबर महिन्यात सुरू झाल्या.या शाळेमध्ये […]

पुढे वाचा
जिल्ह्यात शनिवारी 32 पॉझिटिव्ह !
अर्थ, आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर

जिल्ह्यात शनिवारी 32 पॉझिटिव्ह !

बीड जिल्ह्यात आज दि 25 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2027 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 32 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1995 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण जिल्ह्यात अंबाजोगाई 1 आष्टी 4 बीड 14 गेवराई 2 केज 1 माजलगाव 1 पाटोदा 8 वडवणी 1 असे रुग्ण […]

पुढे वाचा
जिल्ह्यात सोमवारी 1118 पॉझिटिव्ह !
अर्थ, आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, नौकरी, माझे शहर, राजकारण, व्यवसाय

जिल्ह्यात सोमवारी 1118 पॉझिटिव्ह !

बीड – बीड जिल्ह्यात आज दि 17 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 4403 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 1118 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 3285 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण जिल्ह्यात अंबाजोगाई 67 आष्टी 96 बीड 330 धारूर 80 गेवराई 86, केज 105, माजलगाव 96, परळी 35 […]

पुढे वाचा
कोरोना मुक्तीसाठी त्रिसूत्री पाळा – धनंजय मुंडे !
आरोग्य, कोविड Update, क्रीडा, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण

कोरोना मुक्तीसाठी त्रिसूत्री पाळा – धनंजय मुंडे !

बीड – राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते आज महाराष्ट्र दिनानिमित्त बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय ध्वजारोहण समारंभ साधेपणाने पार पडला.यावेळी त्यांनी बीड जिल्ह्यातील जनतेने कोरोना पासून बचावासाठी काळजी घेण्याचे आवाहन केले आणि प्रशासन सतर्क असल्याचा विश्वास दिला .कोरोना मुक्तीसाठी मास्क,सोशल डिस्टन्स आणि सॅनिटाजेशन ही […]

पुढे वाचा
जिल्ह्यातील कोरोनाचा आलेख वाढताच ! 1145 पॉझिटिव्ह !!
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर

जिल्ह्यातील कोरोनाचा आलेख वाढताच ! 1145 पॉझिटिव्ह !!

बीड – बीड जिल्ह्यातील कोरणा चा आकडा कमी होताना दिसून येत नाही दररोज किमान एक हजारापेक्षा जास्त रुग्ण जिल्ह्यात आढळून येत असून गुरुवारी तब्बल अकराशे 1145 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत यात अंबाजोगाई आणि बीड जिल्ह्यात रुग्ण संख्या 200 च्या पुढे असून इतर चार तालुक्यात रुग्ण संख्येने शंभरी पार केली आहे जिल्ह्यातील कोरूना बाधित रुग्णांच्या […]

पुढे वाचा
जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा 1047 वर गेला !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर

जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा 1047 वर गेला !

बीड – बीड जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा 1046 वर पोहचला असून यामध्ये अंबाजोगाई, आष्टी,गेवराई आणि केज मध्ये शंभर पेक्ष्या जास्त रुग्ण असून बीडमध्ये मात्र दोनशेच्या वर रुग्ण आढळून आले आहेत . बीड जिल्ह्यातील 4576 रुग्णांची तपासणी केली असता 3529 रुग्ण निगेटिव्ह आहेत तर 1047 पॉझिटिव्ह आहेत . जिल्ह्यातील अंबाजोगाई मध्ये 176,आष्टी 124,बीड 223,धारूर 43,गेवराई 101,केज […]

पुढे वाचा
राज्यात कडक लॉक डाऊन !दहावीच्या परीक्षा रद्द !!
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण, लाइफस्टाइल, व्यवसाय, शिक्षण

राज्यात कडक लॉक डाऊन !दहावीच्या परीक्षा रद्द !!

मुंबई – राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही तासानंतर कडक आणि संपूर्ण लॉक डाऊन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला असून दहावीच्या परीक्षा रद्द केल्या असून बारावीच्या परीक्षा बाबत निर्णय घेण्यात येईल .अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली . राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोना या एकाच विषयावर चर्चा करण्यात आली,बहुतांश मंत्र्यांनी कडक लॉक डाऊन ची […]

पुढे वाचा
कोरोना बाधितांचा आकडा दोनशे ने कमी झाला !1024 पॉझिटिव्ह !!
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर

कोरोना बाधितांचा आकडा दोनशे ने कमी झाला !1024 पॉझिटिव्ह !!

बीड – बीड जिल्ह्यात कोरोनाची बाराशे ,साडे बाराशे च्या पुढे गेलेली कोरोना रुग्णांची संख्या मंगळवारी मात्र दोनशे ने कमी होत 1024 वर थांबली .बीड,अंबाजोगाई मध्ये 200 पेक्षा जास्त तर परळी,केज आणि आष्टीत शंभर पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत . बीड जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसापासून कोरोना बाधितांचा आकडा जवळपास दररोज पाचशे पासून सुरू होऊन बाराशे […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click