January 20, 2022

Tag: #beedcovid19

कोरोनाचा आकडा दिडशेच्या घरात !
आरोग्य, कोविड Update, माझे शहर

कोरोनाचा आकडा दिडशेच्या घरात !

बीड- गेल्या तीन चार दिवसांपासून वाढत असलेला कोरोनाचा आकडामंगळवारी 144 वर जाऊन पोहचला.आष्टी,परळी,बीड आणि अंबाजोगाई मध्ये होणारी रुग्णवाढ ही चिंतेत भर घालणारी आहे. बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून कोरोनाचे रुग्णवाढत आहेत.जिल्हा रुग्णालयात आणि उपजिल्हा रुग्णालयात यंत्रणा सक्षम करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.मंगळवारी 1650 रुग्णांची तपासणी केली असता त्यात 144 पॉझिटिव्ह तर 1506 रुग्ण निगेटिव्ह […]

पुढे वाचा
कोरोना वाढू लागला अन गुत्तेदार खुश झाले !
आरोग्य, कोविड Update, माझे शहर

कोरोना वाढू लागला अन गुत्तेदार खुश झाले !

बीड – गेल्या सहा सात महिन्यापासून कमी असलेला कोरोनाचा जोर वाढू लागल्याचे दिसताच जिल्हा रुग्णालयात गुत्तेदार मंडळींचा वावर वाढला आहे.विशेष म्हणजे गणेश बांगर याच्या घरून हा सगळा प्रकार मॅनेज केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.त्यामुळे कोरोना वाढू लागला अन गुत्तेदार खुश झाले अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे . बीड जिल्ह्यात नव्हे तर राज्यातील […]

पुढे वाचा
लोकांची बेफिकिरी अन कोरोना दोन्ही वाढू लागले !
आरोग्य, कोविड Update, माझे शहर

लोकांची बेफिकिरी अन कोरोना दोन्ही वाढू लागले !

बीड – बीड जिल्ह्यात आज दि 17 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 1056 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 129 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 927 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण जिल्ह्यात अंबाजोगाई 20 आष्टी 3 बीड 59 धारूर 2 गेवराई 2 केज 9 माजलगाव 2 परळी 7 […]

पुढे वाचा
कोरोनाचे रविवारी शतक पार !
आरोग्य, कोविड Update, माझे शहर

कोरोनाचे रविवारी शतक पार !

बीड – जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.शनिवारी 64 रुग्ण पॉझिटिव्ह आले होते तर रविवारी प्राप्त झालेल्या अहवालात तब्बल दुप्पट म्हणजे 125 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.बीड,परळी,अंबाजोगाई या तालुक्यातील रुग्णसंख्या चिंता वाढवणारी आहे. बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख वाढतो आहे.विशेष म्हणजे गेल्या चार दिवसांपासून रुग्णसंख्या मोठ्या गतीने वाढत आहे.जिल्ह्यातील 1814 रुग्णांची तपासणी […]

पुढे वाचा
विराटने सोडले कर्णधारपद !
क्रीडा, देश

विराटने सोडले कर्णधारपद !

नवी दिल्ली – भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे.बीसीसीआयचे चेअरमन सौरव गांगुली आणि विराट यांच्यातील कथित वादाची किनार या राजीनाम्यामागे असल्याची चर्चा आहे.आता वन डे सह टी ट्वेन्टी आणि कसोटी तिन्ही संघाच्या कर्णधारपदी कोण असेल याबाबत चर्चा सुरू झाली आहे. दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या कसोटी मालिकेतील टीम इंडिच्याच्या पराभवानंतर विराट कोहलीने […]

पुढे वाचा
उपजिल्हाधिकारी आघाव पाटील निलंबित !
टॅाप न्युज, नौकरी, माझे शहर

उपजिल्हाधिकारी आघाव पाटील निलंबित !

बीड- देवस्थान असो की कब्रस्थान अथवा मस्जिद कोणतीही जमीन कोट्यवधी रुपये घेवुन भु माफियांच्या घशात घालण्यासाठी सिंहाचा वाटा उचलणारे उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील यांना शासनाने निलंबित केले आहे.शुक्रवारी हे आदेश आल्याने पाटलांवर संक्रात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. बीड,गेवराई,आष्टी,पाटोदा,केज,अंबाजोगाई, शिरूर अशा कोणत्याही तालुक्यातील इनामी जमीन अथवा देवस्थान किंवा मस्जिद ची जमीन गेल्या तीन चारवर्षात खालसा […]

पुढे वाचा
जिल्ह्यात 64 पॉझिटिव्ह !
आरोग्य, कोविड Update, माझे शहर

जिल्ह्यात 64 पॉझिटिव्ह !

बीड- जिल्ह्यातील आष्टी,परळी आणि अंबाजोगाई ने कोरोना रुग्णसंख्येचा वेग पकडला असल्याने चिंता वाढली आहे.बीड जिल्ह्यात आज दि 14 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2265 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 64 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 2201 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण जिल्ह्यात अंबाजोगाई 11 आष्टी 13 बीड […]

पुढे वाचा
बूस्टर साठीचे फेक कॉल, ओटीपी शेयर करू नका !
आरोग्य, कोविड Update, माझे शहर

बूस्टर साठीचे फेक कॉल, ओटीपी शेयर करू नका !

मुंबई – केंद्र सरकारने कोरोना प्रतिबंधक लसीच्या बूस्टर डोस ला सुरवात केली आहे.60 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या आणि दुसरी लस घेऊन नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर ही बूस्टर लस मिळणार आहे.मात्र या बूस्टर च्या नावाखाली मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे.बूस्टर साठी कोणत्याही प्रकारे सरकारी कार्यालयातून कॉल केला जात नाही,ओटीपी मागितला जात नाही,त्यामुळे असे […]

पुढे वाचा
जिल्ह्यातील 1988 निगेटिव्ह !
आरोग्य, कोविड Update, माझे शहर

जिल्ह्यातील 1988 निगेटिव्ह !

बीड – बीड जिल्ह्यात आज दि 13 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 2033 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 45 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 1988 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण जिल्ह्यात अंबाजोगाई 16 आष्टी 4 बीड 6 गेवराई 2 केज 5 माजलगाव 4 परळी 5 पाटोदा 3 […]

पुढे वाचा
टीईटी घोटाळ्यात सातशे पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे मार्क बदलले!
क्राईम, नौकरी, शिक्षण

टीईटी घोटाळ्यात सातशे पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे मार्क बदलले!

पुणे – टीईटी घोटाळा प्रकरणातील धक्कादायक खुलासे पोलीस तपासात होऊ लागले आहेत.तब्बल सहाशे ते सातशे विद्यार्थ्यांचे मार्क बदलून त्यांना पास करण्यासाठी तब्बल पाच कोटी रुपये शिक्षण विभागातील सावरीकर याने जीए सॉफ्टवेअर ला दिल्याचे समोर आले आहे.या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून शिक्षण विभागाने आता 2013 पासून च्या टीईटी पास विद्यार्थ्यांच्या प्रमानपत्रांची तपासणी सुरू केल्याने अनेकांचे धाबे […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click