March 22, 2023

Tag: #beedcollector

शेततळ्यात बुडून तीन मुलांचा मृत्यू !
माझे शहर

शेततळ्यात बुडून तीन मुलांचा मृत्यू !

केज- शेतामध्ये असलेल्या शेततळ्यात बुडून तीन लहान मुलांचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील सावलेश्वर पैठण येथे घडली.या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे. केज पासून १५ कि मी अंतरावर असलेल्या पैठण सावळेश्वर येथील शेतात असलेल्या शेततळ्यात आठ ते पाच वयोगटातील तीन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती येत असून या दुर्घटनेत स्वराज जयराम चोधरी ,पार्थ श्रीराम […]

पुढे वाचा
स्थानिक स्वराज्य संस्था बाबत पुढील आठवड्यात सुनावणी !
टॅाप न्युज, देश

स्थानिक स्वराज्य संस्था बाबत पुढील आठवड्यात सुनावणी !

नवी दिल्ली- स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये ओबीसी आरक्षण कायम ठेवावे या मुद्यावरून सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात पुन्हा एकदा तारीख वाढली आहे.आता या प्रकरणाची सुनावणी 28 मार्च रोजी होणार आहे.त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी निवडणूक होणार की नाही याचा निर्णय पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टात या प्रकरणात गेल्या चार महिन्यांपासून तारीख पे तारीख पे […]

पुढे वाचा
गुटखा किंग मुळे आबाच्या मुसक्या आवळल्या !!
क्राईम, माझे शहर

गुटखा किंग मुळे आबाच्या मुसक्या आवळल्या !!

बीड- बीड जिल्ह्यासह लातूर,परभणी,नगर जिल्ह्यात गुटख्याची तस्करी करणारा गुटखा किंग महारुद्र उर्फ आबा मुळे याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी पहाटे जेरबंद केले.यावेळी पोलिसांनी पन्नास लाख रुपयांचा गुटखा जप्त केला.स्थानिक गुन्हा शाखेला जाग आली अन मुळे आबाची गच्छंती झाली अशी चर्चा यानिमित्ताने सुरू आहे. बीड तालुक्यातील घोडका राजुरी भागात गुटखा किंग मुळे आबा याचे गुटख्याचे […]

पुढे वाचा
ना समुपदेशन ना समायोजन डायरेक्ट घाऊक बदल्या !!जिल्हा परिषदेत काळा बाजार !!
टॅाप न्युज, माझे शहर

ना समुपदेशन ना समायोजन डायरेक्ट घाऊक बदल्या !!जिल्हा परिषदेत काळा बाजार !!

बीड- जिल्हा परिषदेमध्ये ज्याला जसा वाटेल तसा कारभार करायचा असंच काही साधारण गेल्या वर्ष दीड वर्षापासून सुरू आहे, एकीकडे राज्य कर्मचारी आपल्या न्याय हक्कासाठी संपावर असताना दुसरीकडे बीड जिल्हा परिषदेत ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील तब्बल 30 ते 35 कर्मचाऱ्यांच्या घाऊक बदल्या करण्याचा उद्योग सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी काळे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार […]

पुढे वाचा
सीईओ पवारांना गुत्तेदारांचा पुळका ! टँकर घोटाळ्यात कारवाईस उशीर !! दोषींवर कारवाई करा – आ संदिप क्षीरसागर !!
टॅाप न्युज, माझे शहर

सीईओ पवारांना गुत्तेदारांचा पुळका ! टँकर घोटाळ्यात कारवाईस उशीर !! दोषींवर कारवाई करा – आ संदिप क्षीरसागर !!

बीड- जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांना गुत्तेदारांचा भलताच पुळका आहे,त्यामुळेच स्वतः मंत्र्यांनी आदेशीत केल्यानंतर देखील टँकर घोटाळ्यातील आरोपीवर गुन्हे दाखल करण्याच्या कारवाईला जाणीवपूर्वक उशीर केला गेला.ज्यामुळे संबंधित गुत्तेदार न्यायालयात गेला अस म्हणत बीडचे आ संदिप क्षीरसागर यांनी विधिमंडळात अधिकाऱ्यांच्या वेळकाढूपणा चा पाढा वाचला. बीड जिल्ह्यात 2019- 20 मध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर लावण्यात […]

पुढे वाचा
कर्मचाऱ्यांचा संप मिटला !
टॅाप न्युज, देश

कर्मचाऱ्यांचा संप मिटला !

मुंबई गेल्या सहा दिवसापासून सुरू असलेला शासकीय कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा संप मुख्यमंत्र्यांशी झालेल्या यशस्वी चर्चेनंतर मिटला आहे याबाबतची अधिकृत घोषणा संपकरी यांच्या नेत्यांनी मुंबईत केली. जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी राज्यभरातील 18 लाख कर्मचारी 14 मार्चपासून संपावर गेले होते या संपाचा परिणाम शासकीय कामकाजासोबतच सामान्य लोकांच्या कामावर देखील […]

पुढे वाचा
जल जीवन विषयावरून विधिमंडळात आ क्षीरसागर, मुंडे आक्रमक !!
टॅाप न्युज, माझे शहर

जल जीवन विषयावरून विधिमंडळात आ क्षीरसागर, मुंडे आक्रमक !!

मुंबई- बीड जिल्ह्यात जल जीवनमिशन योजनेत झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणाचे पडसाद आज विधिमंडळात उमटले.माजीमंत्री धनंजय मुंडे आणि बीडचे आ संदिप क्षीरसागर यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला.एकाच कंत्राटदाराला क्लब करून टेंडर दिले गेले मात्र त्याने ते सबलेट करून वाटले तसेच अनेक टेंडर जादा दराने मंजूर केले गेले याबाबत या दोघांनी प्रश्न विचारला.यावर उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून चौकशी […]

पुढे वाचा
अनिल जयसिंघानी ला अटक !
टॅाप न्युज, देश

अनिल जयसिंघानी ला अटक !

मुंबई- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल आणि खंडणी प्रकरणात मोठी अपडेट आली आहे.अनिक्षा जयसिंघानी च्या अटकेनंतर आता बुकी अनिल जयसिंघानी याला गुजरात मधून अटक करण्यात आली आहे. मुंबई गुन्हे शाखेने ही कारवाई केली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुंबईच्या मलबार हिल पोलिस ठाण्यात तक्रार केली होती […]

पुढे वाचा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना न्यायालयाचा दणका !
टॅाप न्युज, नौकरी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना न्यायालयाचा दणका !

चंद्रपूर – राज्याचे मुख्यमंत्री हे कोणत्याही मंत्र्यांच्या कारभारात हस्तक्षेप करू शकत नाही,कारण ते त्या खात्याचे प्रमुख नाहीत,त्यांच्याकडे जी खाती आहेत त्यावर ते निर्णय घेऊ शकतात अस म्हणत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली स्थगिती उठवली आहे.त्यामुळे मुख्यमंत्री आणि मंत्री यांच्यातील वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पदभरती प्रकरणात […]

पुढे वाचा
माजी आमदारांच्या पेन्शनवर कोट्यवधी खर्च !
टॅाप न्युज, देश

माजी आमदारांच्या पेन्शनवर कोट्यवधी खर्च !

बीड- जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करावी या  मागणीसाठी पाच दिवसापासून संपावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना बीडचे आ संदिप क्षीरसागर यांनी पाठिंबा दिला आहे.आपल्याला पेन्शन नको मात्र कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन सुरू करा अशी मागणी आ क्षीरसागर यांनी केली आहे.त्यामुळे माजी आमदारांना खरच किती पेन्शन मिळते हा मुद्दा ऐरणीवर आला आहे . राज्यातील विधानसभा आणि विधानपरिषद सदस्य अर्थात […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click