July 7, 2022

Tag: #beedcollectoer

गर्भपात करतानाच महिला दगावली ! खाजगी डॉक्टर पोलिसांच्या रडारवर !!
आरोग्य, क्राईम, माझे शहर

गर्भपात करतानाच महिला दगावली ! खाजगी डॉक्टर पोलिसांच्या रडारवर !!

बीड- बीड तालुक्यातील बक्करवाडी येथील गर्भवती महिलेच्या मृत्यूचे गूढ उकलले आहे.खाजगी रुग्णालयात अवैध गर्भपात करताना शीतल चा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात समोर आले आहे.या प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश साबळे यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन कारवाई बाबत चर्चा केली आहे.त्यामुळे यात दोषी असणारे खाजगी डॉक्टर पोलिसांच्या रडारवर आहेत. बीडच्या जिल्हा रुग्णालयात […]

पुढे वाचा
स्वस्तात सोने !आरोपींना गुजरात बॉर्डरवरून ठोकल्या बेड्या !!
क्राईम, माझे शहर

स्वस्तात सोने !आरोपींना गुजरात बॉर्डरवरून ठोकल्या बेड्या !!

परळी – स्वस्तात सोने खरेदी करणे परळीच्या व्यापाऱ्याला चांगलेच महागात पडले.मात्र पोलिसांच्या मेहनतीला वर्षभरानंतर यश आले अन गुजरातच्या बॉर्डर पासून दोन कुख्यात आरोपींना अटक केली.विशेष म्हणजे या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांना अनेक दिवस वेष बदलून मेहनत घ्यावी लागली. गेल्या वर्षापूर्वी एक व्यापारी शंकर शहाणे यांना गुजरात मधील भुज कच्छ या ठिकाणी राहत असलेला एक चतुर […]

पुढे वाचा
राज ठाकरेंविरुद्ध अजामीनपात्र वारंट !
क्राईम, टॅाप न्युज, माझे शहर

राज ठाकरेंविरुद्ध अजामीनपात्र वारंट !

परळी वैजनाथ -महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे जामीन करुनही सतत तारखेला गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढण्याचा आदेश परळी न्यायालयाने दिला आहे. दिनांक 22.10.2008 रोजी राज ठाकरे यांना मुंबई येथे अटक केल्यामुळे परळी येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी निषेध म्हणून सार्वजनिक परिवहन महामंडळाच्या बसेवर धर्मापुरी पाईंन्टवर परळी येथे बेकायदेशीर जमाव जमवुन दगडफेक करून […]

पुढे वाचा
राज्यातील विद्यापीठ, महाविद्यालय बंद !
आरोग्य, कोविड Update, शिक्षण

राज्यातील विद्यापीठ, महाविद्यालय बंद !

मुंबई – मुंबई सह काही महानगरातील पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळा 31 जानेवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय झाल्यानंतर आता राज्यातील विद्यापीठ आणि महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केला आहे. राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसापासून वाढ होत आहे.विशेषतः मुंबई आणि इतर महानगरात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.या पार्श्वभूमीवर शाळा बंद केल्यानंतर आता […]

पुढे वाचा
नागरिकांनी संयम बाळगावा – एसपी राजा !
टॅाप न्युज, माझे शहर

नागरिकांनी संयम बाळगावा – एसपी राजा !

बीड- राज्यातील काही भागात हिंसक आंदोलन झाल्याने कायदा अन सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.त्यामुळे बीड जिल्ह्यातील नागरिकांनी संयम बाळगावा, कोणतेही जाती,धर्म बाबत तिढा निर्माण करणारे मेसेज करू नयेत अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असा ईशारा पोलीस अधीक्षक आर रामस्वामी यांनी दिला आहे . गेल्या दोन दिवसापासून महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी आंदोलकांनी हिंसक […]

पुढे वाचा
इंजिनिअरिंग ऍडमिशन बाबत मार्गदर्शन शिबिर !
टॅाप न्युज, शिक्षण

इंजिनिअरिंग ऍडमिशन बाबत मार्गदर्शन शिबिर !

बीड – नुकत्याच जाहीर झालेल्या सीईटी च्या निकालानंतर आता लवकरच राज्यातील विविध पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहेत. यामध्ये विशेषतः इंजिनिअरिंग,फार्मसी, ऍग्री,आर्किटेक्चर, फूड टेक्नॉलॉजी अशा विविध प्रकारच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशा संदर्भात योग्य माहिती व मार्गदर्शनाची आवश्यकता असते. त्यामुळे दरवर्षी प्रमाणेच या ही वर्षी जोशीज मॅथस क्लासेस च्या वतीने इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस सेमिनार चे शनिवारी […]

पुढे वाचा
नोटा कशापासून तयार होतात ! जाणून घ्या !!
अर्थ, टॅाप न्युज

नोटा कशापासून तयार होतात ! जाणून घ्या !!

बीड- तुमच्या आमच्या खिशात असणाऱ्या नोटा या कागदापासून बनतात ! हो ना,सगळ्यांना असच वाटत की कागदाच्या लगद्यापासून या नोटा तयार केल्या जातात ,म्हणून तर अनेकदा कागदाच्या तुकड्याला खूप महत्त्व आल्याचं आपण बोलतो,मात्र या नोटा कागदापासून नव्हे तर कापसापासून बनतात अस कोणी सांगितले तर ! विश्वास नाही ना बसणार पण हे खरं आहे.नव्या नोटा तयार करण्यासाठी […]

पुढे वाचा
रेल्वे प्रश्नी बीडकर करणार आंदोलन – बाळासाहेब राख !
अर्थ, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण

रेल्वे प्रश्नी बीडकर करणार आंदोलन – बाळासाहेब राख !

बीड – बहुप्रतिक्षित नगर बीड परळी रेल्वे मार्गाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करावे या मागणीसाठी आता बीड जिल्हावासीयांनी आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे .दसऱ्यानंतर याबाबतीत एक व्यापक बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल अशी माहिती बाळासाहेब राख यांनी दिली आहे . स्व केशरकाकू क्षीरसागर, स्व गोपीनाथ मुंडे, माजी खा जयसिंग राव गायकवाड पाटील,खा राजनीताई पाटील […]

पुढे वाचा
बीडला अजित पवार सीईओ !कुंभार यांची बदली !!
टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण

बीडला अजित पवार सीईओ !कुंभार यांची बदली !!

बीड – जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांची बदली झाली असून त्यांच्या जागी जात पडताळणी पुणे विभागाचे अध्यक्ष अजित पवार हे बीडला येत आहेत .कुंभार यांची बृहन मुंबई महापालिकेचे सहआयुक्त म्हणून रुजू होतील . राज्य शासनाने भारतीय प्रशासकीय सेवेतील काही अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश शुक्रवारी काढले .यामध्ये गेल्या तीन वर्षांपासून बीड येथे जिल्हा परिषदेचे […]

पुढे वाचा
रुग्णसंख्येत वाढ,मात्र पॉझिटिव्हीटी रेट कमी !
आरोग्य, कोविड Update, देश, माझे शहर

रुग्णसंख्येत वाढ,मात्र पॉझिटिव्हीटी रेट कमी !

बीड – जिल्ह्यातील 5237 रुग्णांची तपासणी केली असता त्यात तब्बल 196 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .तर 5041 रुग्ण निगेटिव्ह आहेत .आष्टी,पाटोदा,गेवराई आणि केज तालुक्यातील रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे . जिल्ह्यातील अंबाजोगाई 8,आष्टी 46,बीड 45,धारूर 8,गेवराई 27,केज 10,माजलगाव 8,परळी 2,पाटोदा 21,शिरूर 12 आणि वडवणी मध्ये 9 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click