August 9, 2022

Tag: #beedcollectoe

सोयाबीन,कापसावर रोग ! बळीराजा संकटात !
टॅाप न्युज, माझे शहर

सोयाबीन,कापसावर रोग ! बळीराजा संकटात !

बीड- यावर्षी जोरदार पाऊस झाल्याने सोयाबीन आणि कापसाचे उत्पन्न मुबलक प्रमाणात येणार अशी चिन्हे आहेत,मात्र सोयाबीन आणि कापसावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने बळीराजा संकटात सापडला आहे.विशेषतः सोयाबीनवर पिवळ्या मोझाक चा अटॅक झाल्याने राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. महाराष्ट्रात ६९ टक्‍के क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे. त्यामध्ये कापसाच्या एकूण ३६.३८ लाख हेक्‍टरपैकी ३६ टक्‍के तर सोयाबीनची […]

पुढे वाचा
देशमुख, मलिक यांना धक्का !
टॅाप न्युज, देश

देशमुख, मलिक यांना धक्का !

मुंबई – ईडीच्या कोठडीत असलेले माजीमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांचा विधानपरिषद निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार न्यायालयाने नाकारला आहे.त्यामुळे महाविकास आघाडीला विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस ला मोठा धक्का बसला आहे. राज्यसभा निवडणुकीत मतदानाचा अधिकार नाकारल्यानंतर मलिक आणि देशमुख यांनी विधानपरिषद साठी मतदान करता यावे म्हणून न्यायालयात धाव घेतली होती.अखेर न्यायालयाने निकाल जाहीर करत अनिल देशमुख आणि […]

पुढे वाचा
यंदा पालकांचे कंबरडे मोडणार !
माझे शहर, शिक्षण

यंदा पालकांचे कंबरडे मोडणार !

बीड – तब्बल दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर सुरू होणाऱ्या शाळांमुळे विद्यार्थी अन पालक दोघेही आनंदात आहेत.मात्र यंदा सुरू होणाऱ्या शाळा या पालकांच्या खिशाला चाप लावणार आहेत.कागदाचे वाढलेले भाव यामुळे यंदाच्या वर्षी वह्या अन पुस्तकांचे भाव 25 टक्याने वाढले आहेत. कोरोनानंतर देशातील कागद कंपन्यांकडील उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्यांनी कागदाचे भावही वाढविल्याने वह्यांच्या किंमतीही वाढल्या असल्याचे […]

पुढे वाचा
सहा वर्षावरील मुलांचे लवकरच लसीकरण !
आरोग्य, कोविड Update, देश

सहा वर्षावरील मुलांचे लवकरच लसीकरण !

नवी दिल्ली – कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर देशात लवकरच 6 ते 12 वर्षातील मुलांना प्रतिबंधक लस दिली जाणार आहे.याबाबत डिजीसीआय ने निर्णय घेतला आहे. या वयोगटातील मुलांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू झाले आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं ६ ते १२ वर्षांपर्यंतच्या मुलांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याला मंजुरी दिली आहे. एएनआयनं सूत्रांच्या हवाल्यानं यासंदर्भातील वृत्त […]

पुढे वाचा
807 रुग्णांची तपासणी,106 पॉझिटिव्ह !
आरोग्य, कोविड Update, माझे शहर

807 रुग्णांची तपासणी,106 पॉझिटिव्ह !

बीड – बीड जिल्ह्यात आज दि 31 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 807 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 106 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 701 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण जिल्ह्यात अंबाजोगाई 23 आष्टी 14 बीड 23 धारूर 9 गेवराई 1 केज 7 माजलगाव 6 परळी 8 […]

पुढे वाचा
कोरोना बाधितांचा आकडा दोनशे ने कमी झाला !1024 पॉझिटिव्ह !!
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर

कोरोना बाधितांचा आकडा दोनशे ने कमी झाला !1024 पॉझिटिव्ह !!

बीड – बीड जिल्ह्यात कोरोनाची बाराशे ,साडे बाराशे च्या पुढे गेलेली कोरोना रुग्णांची संख्या मंगळवारी मात्र दोनशे ने कमी होत 1024 वर थांबली .बीड,अंबाजोगाई मध्ये 200 पेक्षा जास्त तर परळी,केज आणि आष्टीत शंभर पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत . बीड जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसापासून कोरोना बाधितांचा आकडा जवळपास दररोज पाचशे पासून सुरू होऊन बाराशे […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click