बीड – सर्वसामान्य ग्राहकाकडे हजार पाचशे रुपयांची थकबाकी असेल तर थेट वीज कनेक्शन कट करणाऱ्या वीज वितरण कंपनी ला आमदार,माजी आमदार आणि खासदारांकडे असलेली लाखोंची थकबाकी मात्र दिसत नसल्याचे चित्र आहे.राज्यातील या पुढाऱ्यांकडे जवळपास दहा ते वीस कोटींची थकबाकी आहे.वीज वितरण कंपनी ने या लोकांवर कारवाईचा बडगा उगारावा अशी मागणी होत आहे. राज्यातील सर्वसामान्य ग्राहकापासून […]
भारत पाकिस्तान लढणार टी20 विश्वचकात !
नवी दिल्ली – यावर्षी अस्ट्रोलिया मध्ये होणाऱ्या टी 20 विश्वचषक स्पर्धेत पहिला सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 23 ऑक्टोबर रोजी होणार आहे.या स्पर्धेसाठी दोन ग्रुप तयार करण्यात आले आहेत. या विश्वचषकाला १६ ऑक्टोबर रोजी पहिल्या फेरीने सुरुवात होईल. त्यानंतर २२ ऑक्टोबरपासून सुपर १२ फेरी खेळली जाणार आहे. ही संपूर्ण स्पर्धा १६ देशांच्या संघात होणार असून […]
विराटने सोडले कर्णधारपद !
नवी दिल्ली – भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे.बीसीसीआयचे चेअरमन सौरव गांगुली आणि विराट यांच्यातील कथित वादाची किनार या राजीनाम्यामागे असल्याची चर्चा आहे.आता वन डे सह टी ट्वेन्टी आणि कसोटी तिन्ही संघाच्या कर्णधारपदी कोण असेल याबाबत चर्चा सुरू झाली आहे. दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या कसोटी मालिकेतील टीम इंडिच्याच्या पराभवानंतर विराट कोहलीने […]
लोकल पोलीस,एस पी च नेटवर्क करत काय ?
बीड – एकीकडे जिल्ह्यात मटका,गुटखा,वाळू,पत्याचे क्लब,अवैध दारू असे सगळे प्रकार सुरू आहेत तर दुसरीकडे पंकज कुमावत यांचं पथक गेल्या काही महिन्यांपासून या धंद्यावर कायद्याचा फास आवळत आहेत.हे धंदे जर एवढ्या बिनधास्तपणे जिल्ह्यात सुरू आहेत तर लोकलचे पोलीस आणि एसपी,डीवायएसपी यांचं नेटवर्क नेमकं करतंय काय?असा प्रश्न उपस्थित होत आहे.लोकल पासून ते शुगर पर्यंत सगळ्यांचेच या अवैध […]
टी ट्वेन्टी वर्ल्ड कप रद्द !
नवी दिल्ली- दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंट मुळे महिला विश्वचषक क्वालिफायर सामने रद्द करण्यात आले आहेत.एवढंच नव्हे तर भारतात आफ्रिकेतून आलेले दोन प्रवासी पॉझिटिव्ह आढळल्याने केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारला अलर्ट जारी केला आहे. दक्षिण आफ्रिकेतल्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे नेदरलँड्सनेही अर्ध्यातच दक्षिण आफ्रिकेचा दौरा रद्द केला आहे. आफ्रिकेत सापडलेल्या या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे भारताचा […]
रोहित असेल नवा कर्णधार !
नवी दिल्ली – आगामी न्यूझीलंड सोबत होणाऱ्या टी ट्वेन्टी आणि कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा बीसीसीआय ने केली.या मालिकेत कर्णधार पद रोहित शर्मा कडे तर उपकर्णधार म्हणून के एल राहुल वर जबाबदारी देण्यात आली आहे. या सिरीजसाठी विराट कोहली, रविंद्र जडेजा, जसप्रित बुमराह, मोहम्मद शमी, यांना विश्रांती देण्यात आली आहे. तसेच शार्दुल ठाकूर, वरूण चक्रवर्ती, […]
मृत्यूच्या दाढेतून परत आलेले क्रिकेटर !
मुंबई – क्रिकेट हा बे भरवशाचा खेळ आहे अस म्हणतात,तसच क्रिकेटरच्या आयुष्याच देखील आहे.जगातील पाच दिग्गज खेळाडू हे मरणाच्या दारातून परत आलेत अन त्यांनी आपलं नाव क्रिकेट जगतावर कोरल आहे,विशेष म्हणजे भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी अन युवा फलंदाज करुण नायर यांच्या आयुष्यात आलेले प्रसंग डोळ्यात पाणी आणणारे आहेत . भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान […]