मेष (Aries) : आजचा दिवस आव्हानात्मक असेल.आर्थिकदृष्ट्या परिस्थिती दुबळी राहण्याची शक्यता आहे. गरजेच्या खर्चांसाठी तुम्हाला कर्ज घ्यावं लागू शकतं. शहाणपणाने, विचारपूर्वक खर्च करा. तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतरच गुंतवणूक करा. अन्यथा तोटा होण्याची शक्यता आहे. आज तुमच्यावर अनेक जबाबदाऱ्या येण्याची शक्यता आहे. त्या निभावण्याचं आव्हान तुमच्यापुढे असेल.तुम्हाला अशी संधी याआधीही मिळाली असेल; पण ती एवढी मोठी नव्हती. […]
आजचे राशिभविष्य !
मेष तुमच्या कंपनीतल्या प्रभावी व्यक्तींशी तुमचे प्रोफेशनली चांगले संबंध जुळतील. तुमच्यापैकी काही जणांना घरच्यांची आठवण येत असेल, तर घरच्यांच्या भेटीचे बेत आखा. बऱ्याच काळापासून तुम्ही वाट पाहत असलेला प्रसंग आज घडण्याची शक्यता आहे. व्यवसाय करत आहेत, त्यांच्या व्यवसायात वाढ होईल. आज अनावश्यक वादविवाद आणि भांडणे टाळा. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांना आणखी काम करण्याची […]
आजचे राशिभविष्य !
मेष ः- धार्मिक कार्यक्रम आणि कौटुंबिक जबाबदारी येऊ शकते. खाण्या पिण्याची काळजी घ्या. वस्तू सांभाळा.घरात आवराआवर करण्यात वेळ जाईल. चंद्र भ्रमण आर्थिक आणि कौटुंबिक दृष्ट्या मध्यम फळ देईल. दिवस शुभ,एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित केल्यास आणि स्पष्ट संवाद साधल्यास गोष्टी तुमच्या मनासारख्या होऊ शकतात. तुमच्या काही कामानिमित्त तुम्ही परदेशी जाण्याचा विचार करत असलात, तर काही महिन्यांतच […]
आजचे राशिभविष्य !
मेष -तुम्ही तुमच्या जुन्या आवडीकडे परत वळलात, तरी आयुष्यात अचानक खूप मोठा बदल घडणार नाही. सध्या आयुष्य थबकल्यासारखं वाटत असेल. त्याला गती मिळणं गरजेचं आहे. हा एक तात्पुरता टप्पा आहे.आठवडाभरात आर्थिक घडामोडीही वेग घेतील. काही जणांना मानसिक स्वास्थ्यासाठी पाळीव प्राणी घरी आणावेसे वाटतील. नवीन मित्र-मैत्रिणी जोडण्यापेक्षा जुन्या मित्र-मैत्रिणींच्या संपर्कात राहणं अधिक आनंददायी वाटेल. वाचा शुद्ध […]
आजचे राशिभविष्य !
मेष एखाद्या गोष्टीला वेळ लागला, तर त्याचा अर्थ असा नव्हे, की ती गोष्ट होणारच नाही. तुम्हाला संयम बाळगायला हवा. कामाच्या ठिकाणी टीका होऊ शकते. प्रवासाचं नियोजन करत असलात, तर तो आता कदाचित पुढे ढकलला जाऊ शकतो.ऑफिसमधल्या विरोधकांना पराजित कराल. ऑफिसर्सशी चांगले संबंध तयार होतील. जमीन, वाहन किंवा एखादी मौल्यवान वस्तू खरेदी करण्याचं नियोजन कराल. आज […]
आजचे राशिभविष्य !
मेष कोणत्याही प्रकारच्या संकटात न पडण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत.व्यवसायात वरिष्ठांशी प्रेमाने वागून कार्य पूर्ण करून घ्या. वाद घालत बसणे हिताचे नाही. दैव साथ देत नाही असे वाटेल. कामात त्वरित यश मिळणार नाही. दुपारनंतर परिस्थितीत सुधारणा होईल. गृहस्थी जीवनात वातावरण आनंदी राहील. वरिष्ठांची मर्जी राहील. बढतीची शक्यता आहे. योजनेनुसार आर्थिक लाभ होतील. वृषभ आपला हळवेपणा […]
आजचे राशिभविष्य !
मेष रोजगारात आर्थिक लाभ होईल. नोकरीत जबाबदारीत वाढ होईल. वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य लाभणार आहे. प्रयत्नवादी रहा. आपली स्थिती मजबूत होईल. कौटुंबिक सामजस्य राहील. व्यापारात वाढ होवुन अनुकुल स्थिती राहणार आहे. वेळेचा चांगला उपयोग करून आपल्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून कामाला लागा. घर वाहन खरेदीचा योग आहे. वडिलांच्या सहकार्याने व्यवसायातील अडचणी दुर होतील. वडिलोपार्जित इस्टेटीतून […]
मेष राशीसाठी सूर्यग्रहण अशुभ !
बीड- सूर्यग्रहण हा एक वैज्ञानिक आणि खगोलीय भाग असला तरी ज्योतिषशास्त्र मध्ये याला अनन्य साधारण असे महत्व आहे.सूर्यग्रहण असो की चंद्रग्रहण याचा वेगवेगळ्या राशींवर,नक्षत्रावर परिणाम होतो. म्हणून ग्रहण आणि त्या काळातील विधी याला जास्त महत्व दिले जाते.या वर्षीचे पहिले सूर्यग्रहण 20 एप्रिल रोजी होणार आहे.हे ग्रहण भारतात दिसणार नसले तरी मेष राशीला हे ग्रहण अशुभ […]
आजचे राशिभविष्य !
मेष आज सावध राहण्याचा सल्ला श्रीगणेश आपणाला देत आहेत.सरकार विरोधी कृत्यांपासून शक्यतो दूर राहा. दुर्घटनेपासून जपा. बाहेरचे खाण्या-पिण्याच्या सवयीमुळे स्वास्थ्य बिघडेल. वेळेवर कामे पूर्ण होणार नाहीत. व्यवसायात सांभाळून राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. वरिष्ठ अधिकारी आपल्या बाजूने असणार नाहीत. संततीशीपण मतभेदाची शक्यता आहे. महत्वाचे निर्णय न घेण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. वृषभ आवडते मित्र आणि स्वकीयांसह […]
आजचे राशिभविष्य !
मेष श्रीगणेश सांगतात की आज आपण सांसारिक गोष्टी बाजूला ठेवून अध्यात्माकडे वळाल.गूढ रहस्यमय विद्ये कडे आकर्षण राहील. गाढ चिंतन- मनन आपणाला अलौकिक अनुभूती देईल. वाणीवर संयम ठेवाल तर अनेक गैरसमजातून वाचाल. अचानक धन लाभ होईल. हितशत्रूपासून जपून राहा. नवीन कार्यारंभ करू नका. स्त्री आणि पाण्यापासून जपून राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. वृषभ श्रीगणेशाच्या आशीर्वादाने संसारात आणि […]