August 20, 2022

Tag: #ambajogai

हनुमान मंदिरात पूजाऱ्याची हत्या !
क्राईम, माझे शहर

हनुमान मंदिरात पूजाऱ्याची हत्या !

अंबाजोगाई – एकीकडे देशभरात हिंदू नववर्ष अर्थात गुढी पाडव्याचा सण आनंदात अन उत्साहात साजरा केला जात असताना दुसरीकडे अंबाजोगाई तालुक्यात मात्र थरारक घटना घडली.शेपवाडी येथील हनुमान मंदिरात पुजाऱ्यावर धारदार शस्त्राने वार करून एका माथेफिरूने पुजाऱ्याचा खून केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. संतोष दासोपंत पाठक हे अंबाजोगाई शहरातील रविवार पेठ भागात राजतात.गेल्या अनेक वर्षांपासून ते […]

पुढे वाचा
अंबाजोगाई, बीडच्या रुग्णालयातील डॉक्टर कर्मचाऱ्यांनी फोडला पेपर !
आरोग्य, कोविड Update, क्राईम, माझे शहर

अंबाजोगाई, बीडच्या रुग्णालयातील डॉक्टर कर्मचाऱ्यांनी फोडला पेपर !

बीड – राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने घेतलेल्या गट ड साठीच्या परीक्षेत पेपर फुटी प्रकरणी बीड जिल्हा रुग्णालयातील एका कर्मचाऱ्यासह अंबाजोगाई येथील मनोरुग्णालयातील एक डॉक्टर, बीडचा एक शिक्षक आणि भूमीच्या ग्रामीण रुग्णालयातील सहाय्यक अधीक्षक यासह पाच जणांना अटक केली आहे.पेपरफुटी प्रकरण बीडपर्यंत येऊन पोहचल्याने अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आरोग्य विभागाच्या वतीने […]

पुढे वाचा
अंबाजोगाईच्या आरटीओ कार्यालयासाठी आठ कोटी मंजूर !
अर्थ, टॅाप न्युज, देश, माझे शहर

अंबाजोगाईच्या आरटीओ कार्यालयासाठी आठ कोटी मंजूर !

अंबाजोगाई – बीड जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या प्रयत्नातून बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई उपरिवहन क्षेत्र कार्यालयात वाहनांचे अद्यायावत परीक्षण व निरीक्षण केंद्र ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया, पुणे या केंद्रीय संस्थेच्या अधिपत्याखाली अंबाजोगाई येथे उभारण्यासाठी 8 कोटी 60 लाख रुपयांच्या आराखड्यास गृह विभागाने प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. राज्यातील एकूण 13 परिवहन कार्यालयात या केंद्रांना मजुरी देण्यात आली […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click