April 1, 2023

Tag: #ajitpawar

कर्नाटकात पुन्हा कमळ फुलणार- अमित शहा यांना विश्वास !!
टॅाप न्युज, देश, राजकारण

कर्नाटकात पुन्हा कमळ फुलणार- अमित शहा यांना विश्वास !!

नवी दिल्ली- कर्नाटकात भारतीय जनता पक्षाचे पूर्ण बहुमत असेल आणि तिथे भाजप पुन्हा सत्तेत येईल असा विश्वास देशाचे गृहमंत्री तथा भाजपनेते अमित शहा यांनी व्यक्त केला. दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. कर्नाटक मध्ये आपण आतापर्यंत नऊ दिवस दौरे केले आहेत.या ठिकाणी बसवराज बोंमाई यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार विकासाचे काम करत आहे.कानडी जनतेला डबल […]

पुढे वाचा
डाक अधीक्षक जाधव यांच्या त्रासाला कर्मचारी वैतागले !
टॅाप न्युज, माझे शहर

डाक अधीक्षक जाधव यांच्या त्रासाला कर्मचारी वैतागले !

45 लाखाचा अपहार,गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ !! बीड- कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये दहा रुपयांचा असो की दहा लाखांचा अपहार झाला तर त्या कार्यालयाचे वरिष्ठ हे अपहार करणाऱ्याला आणि जबाबदार असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करतात. मात्र बीडचं पोस्ट ऑफिस हे एकमेव असे उदाहरण आहे की ज्या ठिकाणी 45 लाख रुपयांचा अपहार उघडकीस […]

पुढे वाचा
धनुष्यबाण आणि शिवसेना दोन्ही शिंदे गटाकडे !
टॅाप न्युज, देश, राजकारण

धनुष्यबाण आणि शिवसेना दोन्ही शिंदे गटाकडे !

नवी दिल्ली- राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी निवडणूक आयोगाने दिली आहे.शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगानं दिलं आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय. एएनआयने याबाबतचं वृत्त दिले आहे. निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. त्याशिवाय पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण […]

पुढे वाचा
निलंबित सोनवणेंची त्याच जागी पदस्थपना ! जिल्हा परिषद चा आंधळा कारभार !!
टॅाप न्युज, माझे शहर

निलंबित सोनवणेंची त्याच जागी पदस्थपना ! जिल्हा परिषद चा आंधळा कारभार !!

बीड- बीड जिल्हा परिषद मध्ये मनमानी अन अंदाधुंद कारभार कसा सुरू आहे याचा आणखी एक नमुना उघडकीस आला आहे.जिल्हा परिषदेचे प्रभारी उपशिक्षणाधिकारी भगवान सोनवणे यांचे निलंबन केल्यानंतर अवघ्या तीन महिन्यात त्यांना पुन्हा पदस्थपना देण्यात आली आहे.विशेष म्हणजे शासनाच्या परिपत्रकाला डावलून हा कारभार करण्यात आला आहे.यामध्ये मोठ्या प्रमाणात लक्ष्मीदर्शन झाल्याची चर्चा आहे.एकूणच बीड जिल्हा परिषद मध्ये […]

पुढे वाचा
शेतमजूर,रंगकाम ते तब्बल 25 वर्ष आमदार !
टॅाप न्युज, देश

शेतमजूर,रंगकाम ते तब्बल 25 वर्ष आमदार !

बीड- शालेय जीवनापासून जगण्याचा संघर्ष वाट्याला आलेल्या अन प्रत्येकवेळी संकटावर मात करून यशाची शिखरे पादाक्रांत करणाऱ्या स्व विनायक मेटे यांचा जीवनप्रवास एखाद्या चित्रपटाच्या कथानकासारखा आहे.शालेय जीवनापासून शेतात मजुरी,मुंबईत भाजी विक्री,भिंती रंगवणे अशी कामे करत करत मेटे आमदार झाले.त्यामुळेच मराठा समाजाच्या वाट्याला आलेला संघर्ष त्यांना माहीत होता, त्यासाठीच त्यांनी या समाजाला आरक्षण मिळावे यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत […]

पुढे वाचा
दिल्लीवारी करण्यापेक्षा शेतकऱ्यांना आधार द्या – पवार !
टॅाप न्युज, माझे शहर

दिल्लीवारी करण्यापेक्षा शेतकऱ्यांना आधार द्या – पवार !

अंबाजोगाई – राज्यात दोघांचेच सरकार आहे,ना मंत्री,ना पालकमंत्री, त्यामुळे सर्वसामान्य माणूस अन शेतकरी हैराण झाला आहे.अतिवृष्टीमुळे पिकाचे,जनावरांचे अतोनात नुकसान झाले आहे. नुसत्या दिल्लीवाऱ्या करण्यापेक्षा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करावेत असा सल्ला राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी दिला. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, परळी या भागात थेट शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पवार यांनी शेतीच्या […]

पुढे वाचा
आरोग्य विभागातील गोलमाल विधिमंडळात गाजणार !
आरोग्य, नौकरी, माझे शहर

आरोग्य विभागातील गोलमाल विधिमंडळात गाजणार !

बीड- जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील बेकायदेशीर सेवक भरती प्रकरण विधीमंडळात गाजण्याची चिन्हे आहेत.बीडचे आ संदिप क्षीरसागर यांच्यासह इतर आमदारांनी हा घोटाळा लक्षवेधीद्वारे सभागृहात मांडण्याची तयारी केली आहे.त्यामुळे या प्रकरणातील दोषींचे धाबे दणाणले आहेत. बीड जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सुभाष सोनवणे या दिव्यांग उमेदवाराला नियम डावलून नोकरी दिली.हा सगळा प्रकार न्यूज अँड व्युज ने उघडकीस आणला. […]

पुढे वाचा
आरटीओ खरमाटे ची कोटींच्या कोटी उड्डाणे !
क्राईम, टॅाप न्युज, माझे शहर

आरटीओ खरमाटे ची कोटींच्या कोटी उड्डाणे !

मुंबई – पगार लाख दीड लाख महिना अन संपत्ती मात्र शेकडो कोटींची ही कहाणी आहे परिवहन खात्यातील अधिकारी बजरंग खरमाटे यांची.आयकर विभागाने खरमाटे यांच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेवर छापे घातल्यानंतर मोठं घबाड हाती लागल आहे.या खरमाटे महाशयांचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी निटकचे संबंध असल्याचे समोर आले आहे.त्यामुळे परब हे देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे. […]

पुढे वाचा
आमदारांची चांदी ! विकासनिधीत वाढ !!
टॅाप न्युज, देश

आमदारांची चांदी ! विकासनिधीत वाढ !!

मुंबई – राज्यातील आमदार,त्यांचे ड्रायव्हर आणि पीए यांच्या मानधनात घसघशीत वाढ करण्याची घोषणा राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.आमदारांना यापूढे चार ऐवजी पाच कोटी रुपये स्थानिक विकासनिधी मिळणार आहे. आमदारांचा स्थानिक विकास निधी चार कोटींवरुन पाच कोटी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रत्येक आमदाराला त्याच्या मतदारसंघात विकास कामांसाठी प्रत्येक वर्षी पाच […]

पुढे वाचा
शेतकरी, व्यापारी,उद्योजकांना काय मिळणार !
टॅाप न्युज, देश

शेतकरी, व्यापारी,उद्योजकांना काय मिळणार !

मुंबई – राज्यातील शेतकरी,अंगणवाडी सेविका यांना दिलासा देताना जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी भरीव निधीची तरतूद करणारा अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला. अंगणवाडी सेविकांना काय मिळणार राज्यातील एक लाख ३० हजार अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षक भगिनींना मोबाईल देण्याची घोषणा करण्यात आली आहेत. त्याबरोबरच अंगणवाडी सेविकांच्या मानधनात २५०० रुपयांपर्यंत वाढ करण्याची घोषणा करण्यात आली […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click