July 5, 2022

Tag: #accident

आमदारांपाठोपाठ डझनभर खासदार शिंदेंच्या संपर्कात !
टॅाप न्युज, देश

आमदारांपाठोपाठ डझनभर खासदार शिंदेंच्या संपर्कात !

मुंबई- राज्याचे नगर विकास मंत्री तथा शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे तब्बल 45 पेक्षा अधिक आमदार आपल्या बाजूने वळविले नंतर आता महाराष्ट्रातील 18 पैकी 12 खासदार हेदेखील शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे असे झाल्यास केवळ उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोघेच शिवसेनेत राहतात की काय अशी चर्चा होत आहे […]

पुढे वाचा
रिक्षा इनोव्हा अपघात ,चार ठार !
क्राईम, माझे शहर

रिक्षा इनोव्हा अपघात ,चार ठार !

अंबाजोगाई- प्रवाशी वाहतूक करणारी रिक्षा आणि इनोव्हा गाडी यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात चार जण ठार तर सात जण जखमी झाले.मृतांमध्ये दोन बालकांचा समावेश आहे. केज अंबाजोगाई महामार्गावर होळ गावानजीक एम एच 16,सी इन 700 या इनोव्हा गाडीला समोरून येणाऱ्या एम एच 23 एक्स 522 या रिक्षाने जोराची धडक दिली.अपघात एवढा भीषण होता की […]

पुढे वाचा
भीषण अपघातात तीन ठार !
क्राईम, माझे शहर

भीषण अपघातात तीन ठार !

बीड – बुलेटवर जाणाऱ्या तिघांना बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सायंकाळी घडली.पाली नजीक असलेल्या नक्षत्र हॉटेल नजीक हा अपघात घडला. पारस रोहिटे (वय 22),कृष्णा शेळके (23) आणि अक्षय मुळे हे तिघे मित्र आहेर वडगाव कडून बीडकडे येत होते.त्यावेळी समोरून येणाऱ्या एम एच 14 बिटी 2455 या बसने या तिघांच्या […]

पुढे वाचा
अपघातात दोघे ठार !
टॅाप न्युज, माझे शहर

अपघातात दोघे ठार !

बीड – कारखाण्याकडून उचल घेऊन परत येत असताना चारचाकी वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघे दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना सायंकाळी घडली. महाजनवाडी फाटा येथे एमएच 16 एटी 960 या इंडिका कार ने एमएच 13 3973 या दुचाकीला जोराची धडक दिली,यामध्ये पोपट मस्के आणि गहिनीनाथ मस्के हे दोघे जागीच ठार झाले . घटनेची […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click