August 20, 2022

Tag: #acbtrap

आमदारांपाठोपाठ डझनभर खासदार शिंदेंच्या संपर्कात !
टॅाप न्युज, देश

आमदारांपाठोपाठ डझनभर खासदार शिंदेंच्या संपर्कात !

मुंबई- राज्याचे नगर विकास मंत्री तथा शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे तब्बल 45 पेक्षा अधिक आमदार आपल्या बाजूने वळविले नंतर आता महाराष्ट्रातील 18 पैकी 12 खासदार हेदेखील शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे असे झाल्यास केवळ उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोघेच शिवसेनेत राहतात की काय अशी चर्चा होत आहे […]

पुढे वाचा
लाच मागणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल !
क्राईम, माझे शहर

लाच मागणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल !

बीड-दाखल झालेल्या गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी पन्नास हजाराची लाच मागून चाळीस हजार रुपये घेण्याची कबुली देणाऱ्या पोलीस उपनिरीक्षाकविरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हदाखल केला आहे . अंबाजोगाई पोलीस ठाण्यात नियुक्ती वर असलेल्या पोलीस उपनिरीक्षक गोपाल सूर्यवंशी याने फिर्यादीकडे पन्नास हजार रुपये लाचेची मागणी केली .तडजोडी नंतर चाळीस हजार रुपये घेण्याचे मान्य केले. या बाबत लाच […]

पुढे वाचा
पोलीस अधिकारी अन शिपायाला लाच घेताना अटक !
क्राईम, माझे शहर

पोलीस अधिकारी अन शिपायाला लाच घेताना अटक !

अंबाजोगाई – अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यातील सहायक पोलिस उपनिरीक्षक आणि पोलीस नाईक या दोघांना लाच घेताना अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी 15 हजाराची लाच घेताना ही कारवाई झाली. शेतीच्या वादातून दाखल झालेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि तातडीने जामीन करण्यासाठी तब्बल 25 हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती.सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रदीप सेंगर आणि […]

पुढे वाचा
पाटोदा येथील फौजदार अटकेत !
क्राईम, माझे शहर

पाटोदा येथील फौजदार अटकेत !

बीड- गुन्ह्यात जप्त केलेला मुद्देमाल परत देण्यासाठी चाळीस हजार रुपयांची लाच घेणाऱ्या पाटोदा येथील फौजदार आफरोज पठाण यास अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या फौजदाराची पदोन्नती झाली होती. तो आनंद साजरा करत असतानाच ही कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे. पाटोदा पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या आफरोज पठाण याच्याकडे ज्या गुन्ह्याचा तपास होता.त्यात चांगला अहवाल देण्यासाठी […]

पुढे वाचा
लाचखोर भूमापक एसीबीच्या जाळ्यात !
क्राईम, माझे शहर

लाचखोर भूमापक एसीबीच्या जाळ्यात !

बीड – आईच्या नावावर असलेल्या जमिनीवरील शेरा बदलण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या गेवराई येथील भूमिअभिलेख कार्यालयातील भूमापक असद पठाण याच्यासह एका झेरॉक्स चालकाला एसीबीच्या पथकाने अटक केली. गेवराई येथील तक्रारदार याच्या आईच्या नावावर असलेल्या जमिनीवर पडीक असा असलेला शेरा बदलण्यासाठी भूमिअभिलेख कार्यालयात अनेकवेळा पाठपुरावा केला, मात्र कार्यालयातील भूमापक असदखान पठाण याने एक हजार रुपयांची मागणी केली होती. […]

पुढे वाचा
लाचखोर तलाठी गजाआड !
क्राईम, टॅाप न्युज, देश, माझे शहर

लाचखोर तलाठी गजाआड !

बीड | वार्ताहरसातबारावर वारसाची नोंद करण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच घेताना आष्टी तालुक्यातील पिंपळा येथील तलाठी जालिंदर गोपाळ नरसाळे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी रंगेहाथ पकडले. पिंपळा येथील सज्जाचा तलाठी जालिंदर गोपाळ नरसाळे (४९) हा सातबारावर पत्नी व नातेवाईकांचे वारस नोंद करण्यासाठी ३ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करत असल्याची तक्रार तक्रारदाराने एसीबीच्या बीड कार्यालयाकडे […]

पुढे वाचा
जिल्ह्यात शनिवारी 115 पॉझिटिव्ह !
अर्थ, आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर

जिल्ह्यात शनिवारी 115 पॉझिटिव्ह !

बीड – जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा शनिवारी पुन्हा एकदा 115 वर जाऊन पोहचला .4221 रुग्णांची तपासणी केली असता 4106 रुग्ण निगेटिव्ह तर 115 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे आष्टी तालुक्यातील आहेत . जिल्ह्यातील अंबाजोगाई 6,आष्टी 44,बीड 12,धारूर 17,गेवराई 5,केज 13,माजलगाव 3,परळी 1,पाटोदा 8,शिरूर 2 आणि वडवणी मध्ये 4 रुग्ण आढळुन आले आहेत […]

पुढे वाचा
लाचखोर पीएसआय ताब्यात !
अर्थ, क्राईम, माझे शहर

लाचखोर पीएसआय ताब्यात !

आष्टी – अटकपूर्व जामीन रद्द न करण्यासाठी तब्बल ऐंशी हजार रुपयांची लाच घेणाऱ्या अंभोरा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक राहुल लोखंडे यास पकडण्यात आले. औरंगाबाद येथील एसीबीने सोमवार (दि.26) रोजी दुपारी ही कारवाई केली. लोकसेवक पोलीस उपनिरीक्षक राहुल पांडूरंग लोखंडे, यांना पकडण्यात आलंय.लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईने पोलीस दलात खळबळ उडाली आहे . त्यांनी 20 […]

पुढे वाचा
एसीबीच्या पीआय विरुद्ध गुन्हा दाखल !
अर्थ, क्राईम, टॅाप न्युज, देश, माझे शहर

एसीबीच्या पीआय विरुद्ध गुन्हा दाखल !

बीड – लाच प्रकरणात अडकलेल्या अधिकाऱ्याला मदत करण्यासाठी दोन लाखाची लाच मागून पन्नास हजार रुपयावर तडजोड करणाऱ्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षकावर बीड शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .राजकुमार पडावी अस त्या अधिकाऱ्याच नाव आहे . महाराष्ट्र जीवन प्राधिकरण च्या एका अभियंत्याला एक हजाराची लाच घेताना अटक केली होती .या प्रकरणी मदत […]

पुढे वाचा
लाचखोर उपजिल्हाधिकारी गायकवाड निलंबित !
क्राईम, टॅाप न्युज, देश, नौकरी, माझे शहर

लाचखोर उपजिल्हाधिकारी गायकवाड निलंबित !

माजलगाव – वाळू माफियांकडून एक लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड याच्यावर शासनाने महिन्यानंतर निलंबनाची कारवाई केली आहे . माजलगाव येथे उपजिल्हाधिकारी असणाऱ्या श्रीकांत गायकवाड याने वाळू ची वाहतूक सुरू ठेवण्यासाठी तब्बल एक लाख रुपये लाच स्वीकारली होती .या कारवाईने मोठी खळबळ उडाली होती . गायकवाड याला अटक होण्याच्या एक दिवस अगोदरच त्याचा मित्र […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click