News & View

ताज्या घडामोडी

Tag: #शेतकरी

  • धनंजय मुंडे यांनी दिला आत्महत्या ग्रस्त बळीराजाच्या कुटुंबाला आधार !

    परळी – राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेमुळे राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखाचा भार हलका झाला आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना विविध शेती आणि संसार उपयोगी साहित्यांचे किट वाटप केले जात आहेत. धनंजय मुंडे यांच्या सूचने नुसार कृषी मंत्रालय अंतर्गत महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाने यामध्ये पुढाकार घेतला असून “शेतकरी कुटुंबास…

  • पीकविमा भरण्यासाठी शेवटचे तीन दिवस !

    मुंबई – पीक विमा भरण्यासाठी काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने राज्य सरकारने केंद्र सरकारकडे याबाबत विनंती केली असता, पीक विमा ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी आता आणखी तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट द्वारे दिली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी एक रुपयात पीक विमा…

  • वीज जोडणी रखडल्याने शेतकरी हैराण !

    बीड- यावर्षी पाऊस चांगला होण्याची शक्यता आहे. मान्सून दारात असताना शेतकरी मात्र वेगळ्याच चिंतेत आहे.मराठवाडा आणि विदर्भात लाखाच्या आसपास शेतकऱ्यांनी वीज जोडणी साठी अर्ज देऊन अनेक महिने उलटले तरीही महावितरण कडून जोडणीची कारवाई न झाल्याने पिकांना पाणी द्यायचे कसे या चिंतेने शेतकरी हैराण झाले आहेत. राज्यात वीज खातेदार शेतकऱ्यांची संख्या एक कोटी, ५२ लाख, ८५…