News & View

ताज्या घडामोडी

Tag: #प्रफुल्ल पटेल

  • धनंजय चा संघर्ष मी डोळ्यांनी पाहिलाय- अजित पवार !

    बीड- माझे सहकारी मंत्री बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र धनंजय मुंडे यांचा संघर्ष मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला आहे.या जिल्ह्याने स्व गोपीनाथ मुंडे अन विलासराव देशमुख यांची मैत्री पाहिली आहे,आता पवार अन मुंडेंची मैत्री पाहत आहेत.धनंजय च्या माध्यमातून बीड जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न सोडवण्याचा मी शब्द देतो अस म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी बीडकर…

  • आणखी सात आमदार दादांसोबत !

    मुंबई- राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये उभी फूट पाडून पक्षावर दावा करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नागालँड मधील सातही आमदारांनी पाठिंबा दिला आहे.निवडणूक आयोगाकडे यामुळे अजित पवार यांची बाजू अधिकच भक्कम झाली आहे. अजित पवार यांच्या गटाला नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी पाठिंबा दर्शविला आहे. पाठिंबा दर्शविणाऱ्यांमध्ये ७ आमदारांचा सामावेश आहे. नागालँड राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आलं…

  • पुतण्याच्या खांद्यावर काकांनी टाकली नवी जिम्मेदारी!राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदी आ संदिप क्षीरसागर !!

    बीड- राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये उभी फूट पडल्यानंतर बीडमधून एकमेव आ संदिप क्षीरसागर यांनी शरद पवार यांना साथ देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पवार यांनी जिल्हाध्यक्ष यांच्यासह संपुर्ण कार्यकारिणी बरखास्त केली.बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी आ संदिप क्षीरसागर यांच्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. पंधरा दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या तीस चाळीस…

  • गुरुची विद्या गुरूला परत,मी कच्या गुरूचा चेला नाही- धनंजय मुंडे !

    मुंबई – आदरणीय पवार साहेब हे माझे गुरू आणि दैवत आहेत, याआधी त्यांनी सत्तापटाचा जो कार्यक्रम करून दाखवला, तसाच कार्यक्रम आम्हीही केला, शेवटी मीही कच्च्या गुरूचा चेला नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. मुंबई येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते.

  • सुप्रिया सुळे,प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष !

    नवी दिल्ली- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्ष पदी खा सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची निवड स्वतः पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केली.राष्ट्रवादी काँग्रेसच्या रौप्य महोत्सवी मेळाव्यात पवारांनी ही घोषणा केली. शरद पवार यांनी महिनाभरापूर्वी अचानक पुस्तक प्रकाशन सोहळ्यात निवृत्तीची घोषणा केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे पवारांनी आपला निर्णय मागे घेतला.त्यानंतर पक्षात…