News & View

ताज्या घडामोडी

Tag: #नारायणा स्कुल

  • शाळा दुरुस्तीच्या कामाची जिल्हाधिकाऱ्यांनी मागवली माहिती ! स्थानिक आमदारांना विश्वासात न घेता कुलकर्णी यांनी निधी वितरित केल्याचा आरोप !!

    बीड- जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी डी पी डी सी च्या निधीमधून शाळा खोल्या दुरुस्ती आणि शाळा इमारत बांधकामासाठी तब्बल आठ कोटीच्या आसपास निधी मंजूर केला प्रत्यक्षात शिक्षण विभागाची मागणी साडेचार कोटीची होती मात्र जास्तीचा निधी प्राप्त झाल्यानंतर शिक्षण अधिकारी श्रीकांत कुलकर्णी व त्यांच्या बगलबच्चांनी आपल्या जवळच्या गुत्तेदार पत्रकार राजकीय कार्यकर्ते यांना हा निधी टक्केवारी…

  • अगोदर पैसे मगच मोफत प्रवेश ! राज्यभरातील इंग्रजी शाळांचा फतवा !!

    बीड- बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील बहुतांश इंग्रजी माध्यमाच्या आणि खाजगी शाळांनी आर टी इ नुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास नकार दिला आहे शासनाकडे गेल्या चार ते पाच वर्षापासून असलेली थकबाकी अगोदर द्यावी तरच यावर्षी आरटीईनुसार मोफत प्रवेश दिले जातील अशी आडमुठी भूमिका संस्था चालकांनी घेतल्याने हजारो विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे प्रवेशासाठी…

  • वर्षभर धंदा करू दिल्यानंतर नारायणा स्कुल सील ! शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार !!

    बीड- शहरातील अंबिका चौक भागात असलेल्या नारायणा स्कुल ला शासनाची परवानगी नसताना तब्बल वर्षभर ही शाळा शिक्षण विभागाच्या आशीर्वादामुळे बिनबोभाट सुरू होती.अनेकदा तक्रारी झाल्या मात्र तोडीपाणीची सवय लागलेल्या शिक्षण विभागाने शाळा सील करण्याकडे दुर्लक्ष केले.शेवटी जिल्ह्यातील खाजगी संस्थाचालक आक्रमक झाले ,त्यांनी बुधवारी जिल्हा परिषदेत चार तास ठाण मांडले आणि अखेर जड अंतःकरणाने शिक्षण विभागाने या…