News & View

ताज्या घडामोडी

Tag: #औरंगाबाद उच्च न्यायालय

  • विजय दर्डा यांना शिक्षा !

    नवी दिल्ली- कोळसा खाण वाटप घोटाळ्यात दोषी ठरलेले माजी खा विजय दर्डा आणि मुलगा करन दर्डा या दोघांना न्यायालयाने चार वर्षांनी शिक्षा सुनावली आहे.दर्डा यांना न्यायालयाने मोठा दणका दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. विजय दर्डा यांना दिल्लीच्या विशेष न्यायालयाने 4 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा तसेच यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक…

  • शिंदे,फडणवीस यांनी राजीनामा द्यावा – ठाकरे !

    मुंबई- सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार,मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यावर ज्या पद्धतीने ताशेरे ओढले आहेत ते पाहता या दोघांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी करत आपण राजीनामा दिला कारण ज्यांनी गद्दारी केली त्यांच्यासमोर मला विश्वास दर्शक प्रस्ताव मांडायचा नव्हता अस स्पष्टीकरण माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. राज्यातील सत्तासंघर्ष बाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर मातोश्री येथे…

  • शिंदे सरकार वाचलं !राज्यपाल,फडणवीस यांच्यावर ताशेरे !!

    नवी दिल्ली- राज्यातील 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत घटना पीठाने 10 प्रश्न तयार करून सत्तासंघर्ष च प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे सोपवलं.त्यामुळे आता या प्रकरणात पुन्हा एकदा नवी तारीख मिळणार हे नक्की झालंय. सरकारवरील संकट यामुळे काही काळासाठी टळलं आहे हे नक्की.शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे पाठवण्यात आला आहे.त्यामुळे शिंदे सरकार वाचलं आहे हे नक्की….

  • झुकेगा नही साला म्हणणारे अजित पवार उच्च न्यायालयात गुडघ्यावर आले !

    बीड- माझ्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलात तरीही मी निर्णय बदलणार नाही अस म्हणत झुकेगा नही साला म्हणणारे बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांना उच्च न्यायालयात गुडघ्यावर टेकत माघार घ्यावी लागली.आपल्या हेकेखोर आणि मनमानी स्वभावामुळे 19 गावातील टेंडर प्रक्रिया रद्द करून मर्जीतील गुत्तेदाराला काम देण्याचा पवार यांचा घाट न्यायालयाने उधळून लावला.अखेर जुनीच प्रक्रिया…

  • शेतकऱ्याचे घर तोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करा – उच्च न्यायालय !

    छत्रपती संभाजीनगर – आष्टी येथील शेतकरी गौरव धुमाळ यांचे घर जेसीबी क्रेनच्या साह्याने तोडल्याबाबत फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. आष्टी तालुका आष्टी जिल्हा बीड येथील शेतकरी गौरव साहेबराव धुमाळ यांचे सर्वे नंबर 145  मध्ये राहते घर शेड जेसीबी व क्रेनच्या साह्याने जुनेद हारून शेख व उमेद पठाण व जेसीबी चालक हरी…