News & View

ताज्या घडामोडी

Tag: #ऊसतोड कामगार

  • मुकादम आणि वाहतुकदारांनी केली दोनशे कोटींची फसवणूक !

    बीड- यंदा ऊसतोडणी मुकादम आणि वाहतूकदरांकडून साखर कारखान्यांची दोनशे कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. त्यापैकी सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांची सर्वाधिक ३२ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. मागील पंधरा वर्षांत राज्यातील साखर कारखानदारांची दोन हजार कोटी रुपये ऊसतोडणी मुकादम व वाहतूकदारांनी बुडविले आहेत. दरवर्षी ऊसतोडणी करारातील पाच टक्के रक्कम बुडीत जाते.पण, यंदा हे प्रमाण वाढले आहे….

  • महिलांच्या हातातील कोयता काढण्यासाठी प्रयत्न- जिल्हाधिकारी मुंडे !

    बीड- बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगार महिलांच्या हाताला इथेच काम मिळावे यासाठी प्रशासन प्रयत्न करेल अशी ग्वाही देत जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी या महिलांनी आपल्याकडे येऊन समस्या सांगाव्यात ,आपण त्या सोडवण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले. वडवणी येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.सामाजिक कार्यकर्त्या मनीषा तोकले यांच्या पुढाकारातून वडवणी येथे ऊसतोड कामगार महिलांचा मेळावा घेण्यात…

  • पंकजा मुंडे,विखे पाटलांच्या कारखान्याला सरकारी मदतीतून वगळले !

    बीड- राज्यातील काही ठराविक भाजप नेत्यांच्या साखर कारखान्यांना मार्जिन मनी लोन मंजूर करण्यात आले आहे. मात्र राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजीमंत्री पंकजा मुंडे यांचे कारखाने यातून वगळण्यात आले आहेत, त्यामुळे भाजप अंतर्गत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षात सहकारी तत्वावरील साखर कारखाने आर्थिक अडचणीत आहेत. या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात आर्थिक कर्जाचे…

  • साखर उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर !

    मुंबई- साखर उत्पादनात देशात महाराष्ट्र यावर्षी एक नंबर वर राहिलेला आहे.महाराष्ट्रातील गाळप हंगाम संपून जवळपास वीस दिवस उलटून गेले आहेत.देशात सर्वाधिक साखर उतारा गुजरात मध्ये मिळाला आहे.अद्यापही उत्तर प्रदेश मधील कारखाने सुरू आहेत हे विशेष. साखर उत्पादनात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात व तमिळनाडू या पाच राज्यांनी आघाडी घेतली आहे. या खालोखाल हरियाना, पंजाब आणि…