माजलगाव – ज्या जिल्ह्यात सर्वाधिक स्त्री भ्रूण हत्या होतात असा आरोप केला जायचा त्याच बीड जिल्ह्यात मुलीच्या जन्माचे स्वागत अख्या गावाने केल्याची आदर्श घटना घडली आहे .माजलगाव तालुक्यातील मोठेवाडी येथील रासवे दांपत्याला मुलगी झाल्याने अख्ख्या गावाने हलगीच्या तालावर डान्स करत आनंदोत्सव साजरा केला.गावकऱ्यांना तब्बल दीड क्विंटल जिलबी वाटून त्यांचे तोंड गोड करण्यात आले. माजलगावमधील मोठेवाडी […]