नाशिक – महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्वकाही अलबेल नसल्याचं नेहमीच दिसून येत.शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे .भुजबळ यांनी डीपीडिसी मधील निधी विकल्याचा आरोप कांदे यांनी केला आहे .त्यांच्या याआईओपणे खळबळ उडाली आहे . नाशिकमध्ये महाविकास आघाडीतील दोन नेत्यांमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शिवसेना आमदार […]