नवी दिल्ली- उत्तरप्रदेश, पंजाब,गोवा,मणिपूर आणि उत्तराखंड या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी केली.14 जानेवारी पासून सुरू होणारा निवडणूक प्रक्रियेचा आखाडा 7 मार्चला संपेल,सर्व पाचही राज्यात मतमोजणी ही 10 मार्च रोजी होईल .देशातील ही पहिली निवडणूक असेल ज्यात सार्वजनिक सभा,संमेलन,रॅली,रोड शो वर बंदी घालण्यात आली आहे. देशातील सर्वात मोठे […]