बीड – कोट्यवधी रुपयांचे आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या आरोपावरून अडचणीत आलेल्या द्वारकदास मंत्री नागरी सहकारी बँकेच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.आरबीआय ने कोणत्याही खातेदाराला बँकेतून पाच हजारापेक्षा जास्त रक्कम काढण्यावर बंधने घातली आहेत. बीडच्या द्वारकदास मंत्री बँकेत मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्यामुळे तसेच अध्यक्षासह संचालकांवर गुन्हे दाखल झाल्याने बँक अडचणीत आली होती.बँकेवर सध्या प्रशासक असल्याने व्यवहारात नियमितपणा […]
तपास अधिकाऱ्यावर ताशेरे ! मंत्री बँकेची एसआयटी मार्फत चौकशी !
बीड- राज्यभर गाजत असलेल्या द्वारकदास मंत्री बँकेच्या तपासात पोलीस उपअधीक्षक संतोष वाळके यांच्यावर तक्रादाराने उपस्थित केलेले आक्षेप न्यायालयाने मान्य करत चौकशी अधिकाऱ्यावर ताशेरे ओढले . तकरदाराच्या मागणीनुसार या प्रकरणाचा तपास एसआयटी मार्फत करण्यासाठी दुसरी याचिका दाखल करण्याचे आदेश दिले,त्यामुळे आता सारडा अँड कंपनीचा पाय आणखीनच खोलात जाणार आहे बीड येथील द्वारकदास मंत्री बँकेत मोठ्या प्रमाणात […]
सुभाष सारडा वर गुन्हा दाखल !
बीड – गेल्या तीन चार महिन्यापासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या येथील द्वारकादस मंत्री बँकेचे अध्यक्ष सुभाष सारडा यांच्यासह सर्व संचालक,सीईओ आणि व्यवस्थापक यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.सारडा हे गेल्या काही महिन्यांपासून पोलीस कारवाईचा ससेमिरा टाळण्यासाठी फरार आहेत .त्यात आता वेगवेगळ्या प्रकारचे चार गुन्हे दाखल झाल्याने सारडा अँड कंपनी आणखीनच अडचणीत येण्याची शक्यता आहे. बीड […]
मंत्री बँकेवर प्रशासक ! ठेवीदारांना धक्का !!
बीड – येथील प्रथितयश अशा द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेवर प्रशासकाची नियुक्ती झाल्याने खळबळ उडाली आहे .सहकार क्षेत्रात मोठे नाव असलेल्या सुभाष सारडा यांच्या बँकेवर प्रशासक आल्याने ठेवीदार घाबरून गेले आहेत . बीड जिल्ह्यात तसेच मराठवाड्यात नावाजलेल्या मंत्री बँकेबाबत गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर तक्रारी वाढल्या होत्या.रिझर्व्ह बँकेच्या ऑडिट मध्ये बँकेतील अनियमितता सामोर आली दरम्यान […]