विशेष संपादकीय / लक्ष्मीकांत रुईकर कोणत्याही सर्कस मध्ये सगळ्यात जास्त लक्ष असत ते विदूषक या कलाकार किंवा व्यक्तीवर.कारण त्याला चित्रविचित्र अंगविक्षेप करून लोकांचं मनोरंजन कार्याचा एवढंच माहीत असत तसेच रस्त्याच्या कडेला जर मदाऱ्याचा खेळ सुरू असेल तर त्याच्या हातात जे माकड असतं ते मदारी सांगेल तसच करत असत,कारण त्याला लोकांच्या भावना किंवा डिमांड याच्याशी काही […]
भावाला भेटायला बहिणी रुग्णालयात !
मुंबई – प्रकृती अस्वास्थ्यामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत असलेले राज्याचे सामाजीक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना भेटण्यासाठी बुधवारी भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि खा प्रीतम मुंडे या दाखल झाल्या.धनंजय यांना हृदयविकाराचा त्रास नसून भोवळ आल्याने रुग्णालयात दाखल केले आहे.आता त्यांची प्रकृती स्थिर असून लवकरच ते बाहेर येतील अशी माहिती त्यांनी दिली. धनंजय मुंडे यांना मंगळवारी […]
राज यांनी केली पवार,राऊत,पाटील यांची खरडपट्टी !
मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार,सुप्रिया सुळे,जयंत पाटील,संजय राऊत यांच्यावर ठाण्यातील सभेत सडकून टीका केली.येत्या 3 मे पर्यंत म्हणजेच रमजान ईद पर्यंत मशिदीवरील भोंगे उतरले नाहीत तर त्यापुढे मशिदीसमोर हनुमान चाळीसा लावणार म्हणजे लावणारच असा ईशारा राज यांनी दिला. गुढीपाडव्याची सभा झाल्यानंतर अनेक राजकीय पक्षांच्या […]
राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष बदलला हे आपल्यालाच उशिरा कळले – बजरंग सोनवणे !
बीड- राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदी राजेश्वर चव्हाण यांची नियुक्ती झाली हे आपल्यालाच उशिरा कळले असे सांगत ही प्रक्रिया पार पडली तेव्हा आपण नॉट रीचेबल होतो असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी दिले. मागील आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदी अंबाजोगाई चे राजेश्वर चव्हाण यांची नियुक्ती झाली.त्यानंतर बजरंग सोनवणे आणि त्यांचे समर्थक नाराज असल्याची […]
पुरोगामी चळवळीचा धगधगता निखारा निमाला !
कोल्हापूर – जेष्ठ विचारवंत, पुरोगामी चळवळीचा चेहरा असलेले माजी मंत्री प्रा एन डी पाटील यांचे सोमवारी उपचार सुरू असताना निधन झाले.एन डी यांच्या जाण्यामुळे पुरोगामी चळवळीचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे. गेल्या वर्ष दीड वर्षांपासून एन डी हे एकाच जागी पडून होते.त्यांना स्मृतिभ्रंश हा आजार जडला होता.त्यात दोन वेळा कोरोनाची बाधा झाली,अखेर सोमवारी त्यांनी […]