पुणे – राज्यातील आरोग्य विभाग,म्हाडा आणि टीईटी पेपरफुटी आणि घोटाळ्याप्रकरणी परीक्षा घेणारी न्यासा कंपनी अडचणीत आली आहे.या कंपनीने महेश बोटले आणि बडगिरे यांकया मार्फत पेपर फोडल्याचे समोर आले आहे.या प्रकरणात पोलिसांनी निशीद गायकवाड आणि राहुल लिघोट या दोघा दलालांना अमरावती येथून अटक केली आहे. ज्या कंपनीला परीक्षा घेण्याचे कंत्राट दिले त्याच कंपनीने पेपर फोडल्याचे स्पष्ट […]