मुंबई – राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे सासरे तथा बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना सीबीआय ने अटक केली आहे.डी एच एफ एल प्रकरणात ही अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. येस बँकेचे तत्कालीन अध्यक्ष राणा कपूर यांनी डीएचएफएलमध्ये 3700 कोटी रुपये कर्जऱोख्यांतून गुंतवले होते. यात राणा यांना 600 कोटींची दलाली मिळाल्याचे समोर आले होते. त्यानंतर डीएचएफएलने हे […]
अनिल देशमुख सीबीआय च्या ताब्यात !
मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.देशमुख यांचा ताबा सीबीआय ने घेतला आहे.त्यामुळे 100 कोटी वसुली प्रकरणात देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेस ला हा मोठा धक्का मानला जात आहे. १०० कोटी वसुली प्रकरणात ईडीच्या अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा धक्का बसला आहे. अनिल देशमुख यांचा ताबा आता […]