July 6, 2022

Tag: #सीएस बीड

अखेर उद्धव ठाकरेंचा राजीनामा !
टॅाप न्युज, देश, राजकारण

अखेर उद्धव ठाकरेंचा राजीनामा !

मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर अखेर राजीनाम्याची घोषणा केली.लवकरच ते राज्यपाल यांच्याकडे आपला राजीनामा पाठविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.ठाकरे राजीनामा देणार असल्याचे वृत्त न्यूज अँड व्युज ने आज दुपारीच दिले होते,त्यांच्या राजीनाम्याने आमच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले आहे.सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेची याचिका फेटाळल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला.त्याचसोबत […]

पुढे वाचा
गुप्तधनाच्या लालसेपोटी मांत्रिकाने नऊ जनांचा जीव घेतला !
क्राईम, माझे शहर

गुप्तधनाच्या लालसेपोटी मांत्रिकाने नऊ जनांचा जीव घेतला !

सांगली- गुप्तधन काढून देण्यासाठी मांत्रिकाला तब्बल 70 ते 80 लाख रुपये दिले.हे पैसे सावकाराकडून घेतले होते,सावकार तगादा लावू लागल्याने मांत्रिकाला वारंवार विचारणा सुरू झाली,शेवटी हा तगादा सहन न झाल्याने मांत्रिकाने मित्राच्या मदतीने तब्बल नऊ जणांना जेवणातून विष देऊन त्यांचा खून केला.ही थरारक घटना उघडकीस आली आहे सांगली जिल्ह्यात म्हैसाळ येथे. कोट्यवधींचे गुप्तधन मिळवून देतो म्हणून […]

पुढे वाचा
लाचखोर कार्यकारी अभियंता अटकेत !
क्राईम, माझे शहर

लाचखोर कार्यकारी अभियंता अटकेत !

अंबाजोगाई- बोगस बिले काढण्यासाठी गुत्तेदार आणि कार्यकर्ते आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत त्यामुळे आपल्याला पिस्तुलचा परवाना देण्यात यावा अशी मागणी करून खळबळ उडवून देणारा कार्यकारी अभियंता लाचेच्या जाळ्यात अडकला आहे संजय कुमार कोकणे असे अटक झालेल्या अभियंत्यांचे नाव असून त्याने वीस हजाराची लाच घेत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष […]

पुढे वाचा
विधानसभा बरखास्त !
टॅाप न्युज, देश

विधानसभा बरखास्त !

मुंबई – बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत चाळीस पेक्षा अधिक सेना आमदार असल्याने सेनानेतृत्वाकडून शिंदे यांना समजावण्याचे प्रयत्न अयशस्वी झाल्याचे चित्र आहे.त्यामुळे सेना नेते संजय राऊत यांचे ट्विट चर्चेत आले आहे.महाराष्ट्राचा प्रवास विधानसभा बरखासतीच्या दिशेने असे ट्विट राऊत यांनी केले आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या चाळीस आमदारांना आसाम मधील गुवाहाटी येथे हलविण्यात […]

पुढे वाचा
एकनाथ शिंदे,अब्दुल सत्तार,शंभूराजे देसाई नॉट रीचेबल !
टॅाप न्युज, देश, राजकारण

एकनाथ शिंदे,अब्दुल सत्तार,शंभूराजे देसाई नॉट रीचेबल !

मुंबई- राज्याचे नगरविकास मंत्री तथा जेष्ठ शिवसेना नेते एकनाथ शिंदे ,महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार,गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्यासह तब्बल 17 आमदारांसह नॉट रीचेबल असल्याने महाविकास आघाडी आणि शिवसेनेचे टेन्शन वाढले आहे.प्रताप सरनाईक,तानाजी सावंत हे देखील नॉट रीचेबल असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.दरम्यान हे सर्व आमदार सुरत मधील एका हॉटेलमध्ये असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. सोमवारी […]

पुढे वाचा
भाजपला तब्बल 133 मतं ! महाविकास आघाडीची 20 मत फुटली !!
टॅाप न्युज, देश

भाजपला तब्बल 133 मतं ! महाविकास आघाडीची 20 मत फुटली !!

मुंबई – राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला आस्मान दाखवल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला पुन्हा एकदा धोबीपछाड दिला आहे.भाजपच्या पाच उमेदवारांना तब्बल 133 मत मिळाली ,म्हणजेच महाविकास आघाडीची 20 मत फुटली आहेत. राज्याचे लक्ष लागलेल्या विधानपरिषद निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा मोठा विजय मिळवला आहे.या निवडणुकीत भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना पाहायला मिळाला.राज्यसभा […]

पुढे वाचा
एकाच घरातील नऊ जणांची आत्महत्या !
टॅाप न्युज, देश

एकाच घरातील नऊ जणांची आत्महत्या !

सांगली- महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना सोमवारी सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथे उघडकीस आली आहे.एक डॉक्टर, दुसरा शिक्षक असलेल्या कुटुंबातील नऊ जणांनी विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. या घटनेची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे.या घटनेने दिल्लीतील बुऱ्हाडी हत्याकांडाची आठवण झाली आहे. एक डॉक्टर व दुसरा शिक्षक असलेल्या दोन्ही सख्या भावांनी कुटुंबातील ९ जणांसह सामूहिक आत्महत्या केल्याची […]

पुढे वाचा
बेकायदेशीर नियुक्ती प्रकरणात डॉ गित्ते अडकले !
आरोग्य, नौकरी, माझे शहर

बेकायदेशीर नियुक्ती प्रकरणात डॉ गित्ते अडकले !

बीड- जिल्हाधिकारी, सीईओ यांना अंधारात ठेवून केलेली बेकायदेशीर नोकर भरती नीटनेटकी करण्याचा प्रयत्न डीएचओ कडून होत आहे.प्रतिक्षा यादीतील दोन उमेदवारांच्या मुलाखती डीएचओ घेणार आहेत.जे की बेकायदेशीर आहे.मुलाखती घेण्याचा अधिकार जिल्हा निवड समितीला आहे.मग हा शहाणपणा करण्याचा सल्ला डॉ अमोल गित्ते यांना कोणी दिला अशी चर्चा सुरू आहे.हा प्रकार म्हणजे लग्न झालं,हनिमून झाला ,गुड न्यूज आली […]

पुढे वाचा
एसीएस राठोड यांचे डीमोशन अन बदली !
आरोग्य, माझे शहर

एसीएस राठोड यांचे डीमोशन अन बदली !

बीड- कोरोनाच्या काळात रेमडिसिव्हीर इंजेक्शन मध्ये केलेला काळाबाजार असो की कंत्राटी पदभरती मध्ये कमावलेले लाखो रुपये अथवा रक्तपेढी विभागातील मनमानी या सगळ्या प्रकरणात जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ सुखदेव राठोड यांना मोठा दणका बसला आहे.राठोड यांचे वैद्यकीय अधिकारी म्हणून डीमोशन करत त्यांची उस्मानाबाद येथे बदली करण्यात आली आहे. या कारवाई नंतर तरी डॉ राठोड […]

पुढे वाचा
पाऊस नाही अन पिककर्जही नाही !
अर्थ, माझे शहर

पाऊस नाही अन पिककर्जही नाही !

बीड- मराठवाड्यावर वरूण राजाने तर अवकृपा केली आहेच पण बँकानी देखील वक्रदृष्टी दाखवली आहे.दहा हजार कोटी रुपयांचे टार्गेट असताना केवळ दोन हजार कोटी रुपये कर्जवाटप झाल्याने बळीराजा अडचणीत आला आहे.काही भागात तर दुबार पेरणीची वेळ येते की काय अशी परिस्थिती निर्माण झाल्याने सरकारने शेतकऱ्याला मदतीचा हात देण्याची मागणी होत आहे. मराठवाडा विभागात औरंगाबाद जिल्ह्यात 387.19 […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click