मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर अखेर राजीनाम्याची घोषणा केली.लवकरच ते राज्यपाल यांच्याकडे आपला राजीनामा पाठविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.ठाकरे राजीनामा देणार असल्याचे वृत्त न्यूज अँड व्युज ने आज दुपारीच दिले होते,त्यांच्या राजीनाम्याने आमच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले आहे.सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेची याचिका फेटाळल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला.त्याचसोबत […]
गुप्तधनाच्या लालसेपोटी मांत्रिकाने नऊ जनांचा जीव घेतला !
सांगली- गुप्तधन काढून देण्यासाठी मांत्रिकाला तब्बल 70 ते 80 लाख रुपये दिले.हे पैसे सावकाराकडून घेतले होते,सावकार तगादा लावू लागल्याने मांत्रिकाला वारंवार विचारणा सुरू झाली,शेवटी हा तगादा सहन न झाल्याने मांत्रिकाने मित्राच्या मदतीने तब्बल नऊ जणांना जेवणातून विष देऊन त्यांचा खून केला.ही थरारक घटना उघडकीस आली आहे सांगली जिल्ह्यात म्हैसाळ येथे. कोट्यवधींचे गुप्तधन मिळवून देतो म्हणून […]
गुगलवर शिंदेंसेना फ़ॉर्मात !
मुंबई- राज्याचे नगरविकास मंत्री आणि बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाची केवळ राज्यात किंवा देशातच नाही तर जगातील बहुतांश देशात सध्या सेनेच्या या एकनाथाची चर्चा आहे.पाकिस्तान, सौदी,दुबई या देशात सुद्धा एकनाथ शिंदे यांच्याबाबत सर्च केला गेला आहे. शिंदे-ठाकरे मधील हा ‘सामना’ कोण जिंकणार, याची चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरु आहे. ‘एकनाथ शिंदे कोण आहेत’ असा […]
आमदारांपाठोपाठ डझनभर खासदार शिंदेंच्या संपर्कात !
मुंबई- राज्याचे नगर विकास मंत्री तथा शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे तब्बल 45 पेक्षा अधिक आमदार आपल्या बाजूने वळविले नंतर आता महाराष्ट्रातील 18 पैकी 12 खासदार हेदेखील शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे असे झाल्यास केवळ उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोघेच शिवसेनेत राहतात की काय अशी चर्चा होत आहे […]
लाचखोर कार्यकारी अभियंता अटकेत !
अंबाजोगाई- बोगस बिले काढण्यासाठी गुत्तेदार आणि कार्यकर्ते आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत त्यामुळे आपल्याला पिस्तुलचा परवाना देण्यात यावा अशी मागणी करून खळबळ उडवून देणारा कार्यकारी अभियंता लाचेच्या जाळ्यात अडकला आहे संजय कुमार कोकणे असे अटक झालेल्या अभियंत्यांचे नाव असून त्याने वीस हजाराची लाच घेत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष […]
करुणा मुंडे – शर्मा ला अटक !
पुणे – राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या वर आरोप करून खळबळ उडवून देणाऱ्या करुणा मुंडे यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.अट्रोसिटी प्रकरणात त्यांच्यावर ही कारवाई झाली आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती अशी की,फिर्यादी व तिचा पती हे उस्मानाबादला राहत होते. नोव्हेंबर २०११ मध्ये त्यांच्या पतीची ओळख करुणा शर्मा यांच्याबरोबर झाली. त्या आपली ओळख […]
आषाढीला विठ्ठलाची पूजा कोण करणार ?
मुंबई- शिवसेना नेते तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर सरकार राहणार की जाणार ही चर्चा जोर धरत असून येत्या दहा जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाची पूजा कोण करणार उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस ही चर्चा जोर धरू लागले आहे शिवसेना नेते तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्याच्या राजकारणात भूकंप आला आहे […]
एकाच घरातील नऊ जणांची आत्महत्या !
सांगली- महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना सोमवारी सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथे उघडकीस आली आहे.एक डॉक्टर, दुसरा शिक्षक असलेल्या कुटुंबातील नऊ जणांनी विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. या घटनेची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे.या घटनेने दिल्लीतील बुऱ्हाडी हत्याकांडाची आठवण झाली आहे. एक डॉक्टर व दुसरा शिक्षक असलेल्या दोन्ही सख्या भावांनी कुटुंबातील ९ जणांसह सामूहिक आत्महत्या केल्याची […]
बेकायदेशीर नियुक्ती प्रकरणात डॉ गित्ते अडकले !
बीड- जिल्हाधिकारी, सीईओ यांना अंधारात ठेवून केलेली बेकायदेशीर नोकर भरती नीटनेटकी करण्याचा प्रयत्न डीएचओ कडून होत आहे.प्रतिक्षा यादीतील दोन उमेदवारांच्या मुलाखती डीएचओ घेणार आहेत.जे की बेकायदेशीर आहे.मुलाखती घेण्याचा अधिकार जिल्हा निवड समितीला आहे.मग हा शहाणपणा करण्याचा सल्ला डॉ अमोल गित्ते यांना कोणी दिला अशी चर्चा सुरू आहे.हा प्रकार म्हणजे लग्न झालं,हनिमून झाला ,गुड न्यूज आली […]
पूर्णवादीच्या मैदानात पारनेरकर !
बीड- मराठवाड्यात नावाजलेल्या पूर्णवादी नागरी सहकारी बँकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत यंदा विद्यमान सत्ताधारी संचालक मंडळाकडून पारनेरकर महाराज यांचे चिरंजीव लक्ष्मीकांत पारनेरकर हे मैदानात उतरणार आहेत.त्या दृष्टीने त्यांनी फिल्डिंग लावली असून मतदार,सभासद आणि हितचिंतक यांच्या गाठीभेटीवर जोर दिला आहे. पूर्णवादी बँक म्हणजे वझे आणि पारनेरकर महाराज यांच्या संकल्पनेतून उदयास आलेलं सहकार चळवळीतील एक मोठं नाव.बँक कोतवाल […]