मुंबई – राज्यातील शाळा आणि धार्मिक स्थळासोबतच आता नाट्यगृह, सिनेमा हॉल सुरू करण्याचा मुहूर्त ठरला असून 22 ऑक्टोबर पासून पन्नास टक्के क्षमतेने मनोरंजन कार्यक्रम आयोजित करण्यास शासनाने परवानगी दिली आहे . २२ ऑक्टोबरपासून राज्यातील चित्रपटगृह, नाट्यगृह सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात […]