पुणे – म्हाडा पेपरफुटी प्रकरणात तपास करताना पुणे पोलिसांना टीईटी परीक्षेत गडबड झाल्याचे निदर्शनास आले.या प्रकरणी अटक केलेल्या तुकाराम सुपे याच्या घरातून पोलिसांनी तब्बल 88 लाखाची रोकड जप्त केली.प्रत्येकी पन्नास हजार ते लाख रुपये एवढा रेट सुपे ने ठरवला होता अशी माहिती उघड झाली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा […]