March 30, 2023

Tag: #सामाजिक न्याय विभाग

पुस्तक खरेदीत गडबड घोटाळा !
टॅाप न्युज, माझे शहर

पुस्तक खरेदीत गडबड घोटाळा !

बीड- अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना अभ्यास करता यावा यासाठी सामाजिक न्याय विभागाने अव्वाच्या सव्वा दराने पुस्तक खरेदीचा डाव आखल्याचे उघड झाले आहे.याबाबत चर्चा सुरू झाल्यानंतर ही खरेदी थांबवण्यात आली आहे मात्र ज्ञानदीप नंतर आणखी एक टेंडर घोटाळा उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्धांना पुस्तक वाटप करण्याची नवी शक्कल लढवून बाजारात […]

पुढे वाचा
समाजकल्याण अधिकारी सचिन मडावी तडकाफडकी निलंबित !
टॅाप न्युज, माझे शहर

समाजकल्याण अधिकारी सचिन मडावी तडकाफडकी निलंबित !

बीड- राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याच जिल्ह्यात समाजकल्याण विभागात सावळागोंधळ सुरू असल्याचे उघड झाले आहे.जिल्ह्याचे समाजकल्याण अधिकारी डॉ सचिन मडावी यांच्यावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई झाल्याने समाजकल्याण विभागात सगळं काही अलबेल नसल्याचं समोर आलं आहे. बीड येथील सामाजिक न्याय विभागाचे प्रभारी सहायक आयुक्त तथा समाजकल्याण अधिकारी डॉ सचिन मडावी यांच्या कारभाराबाबत […]

पुढे वाचा
सामाजिक न्याय विभागांतर्गत महामंडळासाठी वाढीव निधी !
अर्थ, माझे शहर

सामाजिक न्याय विभागांतर्गत महामंडळासाठी वाढीव निधी !

मुंबई – राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे वर्चस्व असल्याचे गुरुवारी दिसून आले.त्यांच्या खात्यांतर्गत असलेल्या चार महामंडळाच्या निधीमध्ये मोठी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची भागभांडवल मर्यादा पूर्वी 500 कोटी होती, ती वाढवून 1000 कोटी करण्यात आली आहे. त्याचबरोबर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या भागभांडवलाची मर्यादा 300 […]

पुढे वाचा
मागासवर्गीय विद्यार्थ्यांची वसतिगृहे सुरू होणार !
नौकरी, शिक्षण

मागासवर्गीय विद्यार्थ्यांची वसतिगृहे सुरू होणार !

मुंबई – राज्यात सोमवार दि. 24 जानेवारी पासून महापालिका व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने शाळा सुरू होत असून, शाळांच्या पाठोपाठ सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे देखील सुरू करण्यात यावीत असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी विभागाला दिले आहेत. महानगरपालिका क्षेत्रात महापालिका आयुक्त तसेच जिल्हा स्तरावर आपत्ती व्यवस्थापन विभाग व जिल्हा परिषदेचे मुख्य […]

पुढे वाचा
पासपोर्ट च्या धर्तीवर मिळणार प्रमाणपत्र – धनंजय मुंडे !
नौकरी, माझे शहर, शिक्षण

पासपोर्ट च्या धर्तीवर मिळणार प्रमाणपत्र – धनंजय मुंडे !

मुंबई – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजना, राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती, सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहातील प्रवेश पूर्णपणे संगणकीकृत करून ऑनलाईन पद्धतीने राबविण्याची कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी विभागाला दिले आहेत. यापुढे विद्यार्थी व निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या लोक प्रतिनिधींना पासपोर्टच्या धर्तीवर जात प्रमाणपत्र पडताळणी करून मिळावी यासाठी ही […]

पुढे वाचा
टॅाप न्युज, नौकरी

बीड – शैक्षणिक तसेच शासकीय, निमशासकीय नोकरीसाठी आणि उद्योगासाठी लागणारे जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी या दोन्ही गोष्टी सहज अन सुलभ करण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.ज्याप्रमाणे पासपोर्ट एकाच छताखाली मिळतो त्याचप्रमाणे आता जात प्रमाणपत्र आणि पडताळणी साठी एकच व्यवस्था उभी करण्याच्या सूचना मुंडे यांनी दिल्या आहेत,त्यामुळे सामान्य माणसाला आधार […]

पुढे वाचा
सामाजिक न्याय विभागात डी एम चा बोलबाला !99 टक्के निधीचा वापर !
अर्थ, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण

सामाजिक न्याय विभागात डी एम चा बोलबाला !99 टक्के निधीचा वापर !

मुंबई – गेल्या वर्षभरापासून संपर्णू देशासह महाराष्ट्रात कोरोनोच्या परिस्थितीत अनेक प्रश्न उपस्थित होत असताना व शासकीय यंत्रणेवर त्याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम झालेला असताना देखील राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने मंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली अशा बिकट परिस्थितीत विभागास प्राप्त झालेल्या निधीचा संपूर्ण खर्च करण्याची रेकॉर्डब्रेक कामगिरी बजावली आहे. विभागाचा गेल्या पाच वर्षातील खर्चाचा आलेख पाहता चालू […]

पुढे वाचा
परदेशी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना डी एम मुळे दिलासा !
टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण, व्यवसाय, शिक्षण

परदेशी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना डी एम मुळे दिलासा !

मुंबई (दि. १२) —- : सामाजिक न्याय विभागांतर्गत परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या परदेश शिष्यवृत्ती योजनेच्या नियमात अंशतः बदल करण्यात आला असून, यानुसार आता सदर योजनेचे लाभार्थी म्हणून निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी काही कारणास्तव लाभ नाकारल्यास निवड सुचीतील प्रतीक्षा यादीतील पुढील उमेदवारांचा विचार करून निवड समिती त्यांना लाभ मिळवून देईल. सामाजिक न्याय […]

पुढे वाचा
अर्थसंकल्पात सामाजिक न्याय विभागाला 13 हजार कोटींचा निधी !
Uncategorized, अर्थ, टॅाप न्युज, देश, राजकारण, व्यवसाय, शिक्षण

अर्थसंकल्पात सामाजिक न्याय विभागाला 13 हजार कोटींचा निधी !

मुंबई – राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी मांडलेल्या अर्थसंकल्पात सामाजिक न्याय विभागाला भरभरून न्याय दिला आहे,13310 कोटी रुपयांचा भरीवनिधी देत अजित पवार यांनी सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला आणि वंचितांना न्याय देण्याचा प्रयत्न झाला आहे याबद्दल सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी पवार यांचे आभार मानले आहेत . अर्थसंकल्पात सामाजिक न्याय […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click