बीड – सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या पालवन येथील सहयाद्री देवराई च्या डोंगराला रविवारी पहाटे आग लागली.यामध्ये हजारो झाडे जळल्याची प्राथमिक माहिती आहे.नेमकी आग कशामुळे लागली याबाबत मात्र माहिती मिळू शकलेली नाही . बीड शहरानजीक असलेल्या पालवन परिसरातील तब्बल शंभर एकर डोंगरावर सिनेअभिनेते सयाजी शिंदे आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने गेल्या चार वर्षांपूर्वी […]