नवी दिल्ली- शिवसेना कोणाची ? बंडखोर आमदार अपात्र ठरणार का ? विधानसभा अध्यक्षांना नेमके काय अधिकार आहेत? या प्रश्नावर आता सर्वोच्च न्यायालयाने पुढील सोमवार 8 ऑगस्ट ही तारीख देत हे प्रकरण घटना पिठाकडे वर्ग करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल असे आदेश दिले.त्यामुळे शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला असून उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात […]
शिंदे सरकारचे भवितव्य उद्या ठरणार !
नवी दिल्ली- शिवसेना कोणाची,16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई होणार का? राज्यातील शिंदे,फडणवीस सरकार राहणार की जाणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता उद्या म्हणजेच गुरुवारी 4 ऑगस्ट रोजी मिळतील.सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजूने युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर यावर उद्या निर्णय होईल असे म्हटले आहे. शिवसेना आणि शिंदेंसेना यांच्यावतीने अभिषेक मनु शिंघवी, कपिल सिब्बल,महेश जेठमलानी, हरीश साळवे या सर्वांनी युक्तिवाद […]
बीडसह 92 नगर परिषद निवडणुका आरक्षणाशिवाय !
नवी दिल्ली- राज्यातील 92 नगरपालिका आणि 4 नगर परिषद निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवायच होणार आहेत .सर्वोच्च न्यायालयाने याबाबत निकाल देताना स्पष्ट केले आहे की,बांठिया आयोगाचा अहवाल येण्यापूर्वी जाहीर झालेल्या निवडणुका मध्ये हस्तक्षेप करता येणार नाही. नगरपरिषदांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह करण्याची मागणी राज्य सरकारने केली होती. पण, सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली आहे. निकाल दिला […]
ईडीचे अधिकार सर्वोच्च न्यायालयात कायम !
नवी दिल्ली- देशातील विरोधीपक्षांच्या नेत्यांविरुद्ध सक्त वसुली संचालनालय अर्थात ईडी कडून आकसाने कारवाई केली जात असल्याची तक्रार करत ईडीवर बंधने घालावीत यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यासह इतर पक्षाकडून दाखल शंभर याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने ईडी ला दिलासा दिला.पीएमएलए अंतर्गत ईडीचे अधिकार कायम ठेवत न्यायालयाने याचिका कर्त्याना चपराक दिली आहे. ईडीचे अधिकार, अटकेचे […]
चार जिल्ह्यात ओबीसींना संधी नाहीच !
मुंबई – सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर राज्यातील ओबीसींना राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.मात्र तरीही चार जिल्ह्यात ओबीसींना संधी मिळणार नाहीये,कारण तेथील आरक्षणाचा टक्का हा 50 पेक्षा जास्त होतो आहे,आता यावर राज्य सरकार काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बांठीया आयोगाने मतदार यादीनुसार सर्व्हे रिपोर्ट (जनगणना अहवाल) प्रमाणे इतर मागासवर्गीयांची लोकसंख्या 37 टक्के असल्याचं […]
ओबीसी आरक्षणानुसार निवडणूक घ्या – सर्वोच्च न्यायालय !
नवी दिल्ली- ओबीसी आरक्षण प्रश्नावर राज्य सरकारला अन ओबीसींना मोठा दिलासा मिळाला आहे.सर्वोच्च न्यायालयाने येत्या दोन आठवड्यात ओबीसी आरक्षणासह निवडणूक घ्या असे आदेश दिले आहेत.बांठिया आयोगानुसार आरक्षण देऊन निवडणूक घेण्यास न्यायालयाने मंजुरी दिली आहे. राज्यातील ओबीसी समाजाच्या आरक्षण प्रकरणात गेल्या दोन अडीच वर्षापासून वाद विवाद सुरू होता.सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेल्यानंतर न्यायालयाने आरक्षणाशिवाय निवडणूक घेण्याचे […]
लोकसभा अध्यक्षांचा उद्धव ठाकरे यांना धक्का !
नवी दिल्ली- लोकसभा अध्यक्षांनी शिंदे गटाच्या राहुल शेवाळेंना गटनेता म्हणून मान्यता दिली आहे. मंगळवारी शिंदे गटाच्या 12 खासदारांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली होती.त्यांना दिलेल्या पत्रानंतर ओम बिर्ला यांनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. लोकसभा अध्यक्षांच्या भेटीदरम्यान 12 खासदारांनी निवेदनही दिले होते. त्यावेळी आम्हीच बाळासाहेब ठाकरेंचे […]
शिंदे विरुद्ध शिवसेना ! 1 ऑगस्ट ला पुढची सुनावणी !!
नवी दिल्ली- राज्यातील सत्तासंघर्षाचा नवा अंक आता 1 ऑगस्ट रोजी पाहायला मिळणार आहे.सर्वोच्च न्यायालयाने शिंदे विरुद्ध शिवसेना या खटल्यात दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर पुढील सुनावणी 1 ऑगस्ट रोजी ठेवली आहे.त्यामुळे शिंदे सरकारला दिलासा मिळाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.शिंदे यांच्यासह 16 आमदारांना […]
ओबीसी विना होणार निवडणूक !
नवी दिल्ली- राज्यातील जाहीर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला स्थगिती देता येणार नाही अस सांगत सर्वोच्च न्यायालयाने यावरील निर्णय बुधवारी घेण्यात येईल असे स्पष्ट केले. त्यामुळे पुढील महिन्यात होणाऱ्या नगर परिषद निवडणुका ओबीसी शिवायच होणार हे नक्की झाले आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पाडली. राज्य सरकारने बांठिया आयोगाचा अहवाल सादर […]
शिंदे गटाला दिलासा ! अपात्रतेवर सध्या निर्णय नको !!
नवी दिल्ली- आमदारांच्या अपात्रतेच्या बाबत व इतर याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार होती. मात्र, आज ही प्रकरणे खंडपीठासमोर सुनावणीस न आल्याने शिवसेनेच्यावतीने सरन्यायाधीशांकडे या सुनावणीबाबत विनंती करण्यात आली. त्यानंतर सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्षांना हे निर्देश देत पुढील सुनावणी होईपर्यंत या आमदारांवर कुठलीही कारवाई करू नये असे आदेश दिले आहेत. या प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी घटनापीठ तयार करण्यासाठी काही […]