बीड – सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या पालवन येथील सहयाद्री देवराई च्या डोंगराला रविवारी पहाटे आग लागली.यामध्ये हजारो झाडे जळल्याची प्राथमिक माहिती आहे.नेमकी आग कशामुळे लागली याबाबत मात्र माहिती मिळू शकलेली नाही . बीड शहरानजीक असलेल्या पालवन परिसरातील तब्बल शंभर एकर डोंगरावर सिनेअभिनेते सयाजी शिंदे आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने गेल्या चार वर्षांपूर्वी […]
परश्या बंदूक बिर्याणी घेऊन येतोय !
मुंबई – सैराट च्या माध्यमातून देशात झळकलेला परश्या म्हणजेच आकाश ठोसर हा मोठ्या गॅप नंतर पुन्हा नागराज मंजुळे सोबत घर बंदूक बिर्याणी च्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येतोय .नागराज मंजुळे याचा हा चित्रपट झी स्टुडिओ ची निर्मिती आहे . महत्वाचं म्हणजे आकाश ठोसर सोबत नागराज मंजुळेही या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहे. नागराज मंजुळेच्या आटपाट प्रॉडक्शन आणि झी […]