January 28, 2022

Tag: #संपादकीय

मरावे परी किर्तीरूपी उरावे !
संपादकीय

मरावे परी किर्तीरूपी उरावे !

लक्ष्मीकांत रुईकर ………….! जन पळभर म्हणतील हाय हाय,मी जाता राहील कार्य कायअस म्हणलं जात, पण तुम्ही गेल्यावर सुद्धा तुमची कीर्ती कायम राहावी यासाठी मरावे परी किर्तीरूपी उरावे असं देखील म्हटलं जातं,तुम्ही गेल्यावर तुमच्यासाठी दोन क्षण का होईना प्रत्येकाला हळहळ वाटली पाहिजे अस आयुष्यभर जगा अन वागा. आयुष्यात दुःख खूप आहेत,मात्र ती कुरवाळत बसला तर सुखाचा […]

पुढे वाचा
<em> ” किडा “</em><br><em>वळवळतो की चुळबुळतो</em>
संपादकीय

” किडा “
वळवळतो की चुळबुळतो

तर विषय आहे किडामाझं असं प्रामाणिक मत आहे कीआपल्या देशातदेशाच्या लोकसंख्ये एवढे “किडे” अस्तित्वात आहेतही गोष्ट फक्त आपण भारतीय लोकांनाच लागू होत असेल असे नाहीइतर कोणत्याही देशातल्या लोकांना हे लागू होतं असावेपण लिहणारा कधी परदेशी गेला नाही म्हणून त्याला तिथली तेवढी माहिती नाहीतर असोदेशातील लोकसंख्ये एवढे किडे जर असतील तर त्यातल्या त्यात आपण आपल्याराज्या बद्दलच […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click