July 6, 2022

Tag: #संदीपान भुमरे

आदित्य ठाकरे यांची बंडखोर आमदारांवर टीका !
टॅाप न्युज, देश

आदित्य ठाकरे यांची बंडखोर आमदारांवर टीका !

मुंबई – ज्यांना मंत्री केलं,आमदार केलं,प्रत्येक काम केलं ते सोडून जाऊच कसे शकतात,लांडे मामा तर हातात हात घेऊन रडले अन दुसऱ्या दिवशी गुवाहाटी ला गेले.विश्वास ठेवायचा तरी कोणावर असा सवाल मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला आहे.एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आदित्य ऍक्शन मोडमध्ये आले असून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी मध्ये ते बंडखोर आमदारांवर सडकून टीका करत आहेत. अनेकदा […]

पुढे वाचा
मतदारसंघातील 25 गावांचा पाण्याचा प्रश्न सुटणार !
माझे शहर, राजकारण

मतदारसंघातील 25 गावांचा पाण्याचा प्रश्न सुटणार !

बीड – बीडचे आ.संदिप क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून पालकमंत्री तथा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे माध्यमातून बीड तालुक्यातील 25 गावच्या पाणी पुरवठा योजनांसाठी 17 कोटी रूपयांचा निधी मंजुर झाला आहे. या 25 गावचा पाणी प्रश्न जलजीवन मिशन अंतर्गत कायमस्वरूपी मिटणार असून पहिल्या टप्प्यात बीड तालुक्यातील 25 गावांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. […]

पुढे वाचा
धनुभाऊ एकदा वाळूपट्यात दौरा करा !वाळू माफियांना सोलून काढा !!
अर्थ, क्राईम, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण

धनुभाऊ एकदा वाळूपट्यात दौरा करा !वाळू माफियांना सोलून काढा !!

बीड – धनुभाऊ अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना आपण थेट बांधावर जाऊन धीर दिला त्याबद्दल आपले करावे तेवढे कौतुक कमीच आहे मात्र असाच दौरा एकदा आष्टी ते परळी काढा अन नद्यांचे विद्रुपीकरण करून वाळूचा धंदा करणाऱ्या तुमच्या स्वपक्षीयांसह इतरांचे ढोपर सोलून काढा !जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात राजकीय वाळू माफिया निर्माण झाले आहेत अन पोलीस ,महसूल ला हाताशी धरून […]

पुढे वाचा
मंत्र्यांच्या बैठकीत आमदार साईड कॉर्नर तर जिल्हाप्रमुख जवळ!!
अर्थ, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण

मंत्र्यांच्या बैठकीत आमदार साईड कॉर्नर तर जिल्हाप्रमुख जवळ!!

बीड- महाविद्याकास आघाडी सरकारचे मंत्री संदीपान भुमरे यांच्या शासकीय बैठकीला कोणतेही संवैधानिक पद नसताना शिवसेनेचे दोन जिल्हाप्रमुख आजूबाजूला बसले होते तर दोन आमदार मात्र साईड ला बसल्याचे दिसून आले .कोणतेही पद नसताना या पदाधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी यांनी कोणत्या अधिकारात बसू दिले असा सवाल उपस्थित होत आहे . राज्याचे रोहयो आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे हे बीड […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click