July 7, 2022

Tag: #संदिप क्षीरसागर

गजानन साखर कारखाना सुरू होणार !
टॅाप न्युज, माझे शहर

गजानन साखर कारखाना सुरू होणार !

बीड – गेल्या दहा वर्षापेक्षा अधिक काळापासून बंद पडलेला गजानन सहकारी साखर कारखाना अखेर सुरू होणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या सहकार्याने हा कारखाना यंदाच्या वर्षीच सुरू होणार आहे.कारखान्याचे चेअरमन रविंद्र क्षीरसागर यांनी पाहिलेलं स्वप्न अखेर मुलगा आ संदिप क्षीरसागर यांनी पूर्ण केलं आहे. बीड,शिरूर, पाटोदा तालुक्यातील ऊस […]

पुढे वाचा
कोट्यवधींचा एसी उकंडा !
टॅाप न्युज, माझे शहर

कोट्यवधींचा एसी उकंडा !

बीड- युवा पर्व,झुकेगा नही, पुष्पा,डॉन असे दावे करत विकासाच्या गप्पा मारून शहर वासीयांच्या जीवाशी खेळणाऱ्या दोन्ही क्षीरसागर यांच्या दुर्लक्षामुळे बीड मात्र उकांडा होत आहे.कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या एसी भाजी मंडई मध्ये सध्या कचरा साठवला जात आहे.त्यामुळे हा कोट्यवधींचा उकांडा बघण्यासाठी बीडकर गर्दी करत आहेत. बीड नगर पालिकेत डॉ भारतभूषण क्षीरसागर आणि आ संदिप क्षीरसागर यांच्यातील […]

पुढे वाचा
स्मार्ट भाजीमंडई अन पिण्याच्या पाण्यासाठी आ क्षीरसागर प्रयत्नशील !
माझे शहर

स्मार्ट भाजीमंडई अन पिण्याच्या पाण्यासाठी आ क्षीरसागर प्रयत्नशील !

बीड – शहरातील महात्मा फुले भाजी मंडई आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळील भाजी मंडई चे नूतनीकरण करण्याबाबत आ संदिप क्षीरसागर यांनी व्यापाऱ्यांशी चर्चा केली,तसेच शहर वासीयांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी फिल्टर प्लांट ची पाहणी केली. काही दिवसांपूर्वी राज्याचे पाणीपुरवठा राज्यमंत्री ना.संजय बनसोडे यांनी बीड शहराच्या पाणी प्रश्नासंदर्भात बैठक बैठक घेऊन आवश्यक […]

पुढे वाचा
आमदार , खासदारांकडे लाखोंची थकबाकी !
टॅाप न्युज, देश

आमदार , खासदारांकडे लाखोंची थकबाकी !

बीड – सर्वसामान्य ग्राहकाकडे हजार पाचशे रुपयांची थकबाकी असेल तर थेट वीज कनेक्शन कट करणाऱ्या वीज वितरण कंपनी ला आमदार,माजी आमदार आणि खासदारांकडे असलेली लाखोंची थकबाकी मात्र दिसत नसल्याचे चित्र आहे.राज्यातील या पुढाऱ्यांकडे जवळपास दहा ते वीस कोटींची थकबाकी आहे.वीज वितरण कंपनी ने या लोकांवर कारवाईचा बडगा उगारावा अशी मागणी होत आहे. राज्यातील सर्वसामान्य ग्राहकापासून […]

पुढे वाचा
भारतभूषण क्षीरसागर यांना उच्च न्यायालयाची चपराक !
टॅाप न्युज, देश, माझे शहर

भारतभूषण क्षीरसागर यांना उच्च न्यायालयाची चपराक !

औरंगाबाद – बीडचे माजी नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांना औरंगाबाद उच्च न्यायालयाने चांगलीच चपराक लावली आहे.बीड शहरातील कामे बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याच्या निर्णयाविरोधात दाखल केलेली डॉ क्षीरसागर यांची याचिका देखील न्यायालयाने रद्दबातल ठरवली आहे.विकासकामात खोडा आणणाऱ्या काका विरोधात पुतण्या संदिप क्षीरसागर हे न्यायालयात देखील लढाई जिंकले यथे विशेष . बीडमध्ये संदिप क्षीरसागर हे आमदार झाल्यापासून […]

पुढे वाचा
रेखाताई क्षीरसागर यांचे निधन !
टॅाप न्युज, माझे शहर

रेखाताई क्षीरसागर यांचे निधन !

बीड-जिल्हा परिषदेच्या सदस्य कथा बीड चे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या मातोश्री रेखाताई रवींद्र क्षीरसागर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले त्यांच्या निधनाची बातमी बीडमध्ये पसरतात जिल्हा रुग्णालयात क्षीरसागर समर्थक आणि कुटुंबीयांचे एकच गर्दी झाली होती बहिरवाडी जिल्हा परिषद गटाच्या सदस्य रेखाताई क्षीरसागर यांना सायंकाळी साडेपाच सहा वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका आला.स्वतः आ संदिप क्षीरसागर […]

पुढे वाचा
क्षीरसागर पिता पुत्राचा जामीन फेटाळला !
क्राईम, माझे शहर

क्षीरसागर पिता पुत्राचा जामीन फेटाळला !

बीड- जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणात बीडचे माजी नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर आणि त्यांचे पुत्र डॉ योगेश क्षीरसागर यांचा जामीन बीडच्या न्यायालयाने फेटाळून लावला आहे.त्यामुळे या पितापुत्रासमोरील अडचणी वाढल्या आहेत. जमिनीच्या वादातून दिड महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या रजिस्ट्री कार्यालया नजीक दोन गटात गोळीबार झाला होता.या प्रकरणी बीडचे माजी नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर, डॉ […]

पुढे वाचा
रेशन घोटाळ्यात बडे मासे अडकणार !
टॅाप न्युज, माझे शहर

रेशन घोटाळ्यात बडे मासे अडकणार !

बीड – बीडच्या पुरवठा विभागातून गायब झालेल्या पाच हजार रेशन कार्ड प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. हे प्रकरण आ संदिप क्षीरसागर यांनी विधानसभेत देखील लक्षवेधी द्वारे उचलले होते.आता विभागीय आयुक्त कार्यालयाकडून या प्रकरणात गंभीर दखल घेण्यात आली आहे. बीडचे महसूल प्रशासन म्हणजे आंधळं दळतंय अन कुत्रं पीठ खातंय अशी अवस्था […]

पुढे वाचा
फडणवीस यांच्या सल्यानेच शिवसेनेत गेलो – सत्तार यांचा गौप्यस्फोट !
टॅाप न्युज, माझे शहर

फडणवीस यांच्या सल्यानेच शिवसेनेत गेलो – सत्तार यांचा गौप्यस्फोट !

बीड – देवेंद्र फडणवीस यांच्या सल्यानेच आपण शिवसेनेत गेलो अस सांगत महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी धनंजय मुंडे टायगर आहेत अशी स्तुती केली.आलेल्या शिवसेना प्रवासाचा किस्सा सांगताना सत्तार यांनी आपण कायम सत्तेत असतो अस म्हणत उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या. बीड जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे उदघाटन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे […]

पुढे वाचा
रवींद्र क्षीरसागर यांना जामीन मंजूर !
क्राईम, माझे शहर

रवींद्र क्षीरसागर यांना जामीन मंजूर !

बीड – रजिस्ट्री कार्यालयात येऊन गोंधळ घालत दरोडा घातल्याचा आरोप असलेले रवींद्र क्षीरसागर यांना न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे.मागील महिन्यात दोन गटात गोळीबार होऊन दोन जण जखमी झाले होते. बीडचे आ संदिप क्षीरसागर आणि नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे.याच वादातून रजिस्ट्री कार्यालयात 25 फेब्रुवारी रोजी गोळीबाराची घटना घडली होती.डॉ भारतभूषण, डॉ […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click