अहमदाबाद – गुरुवारी दिवसभरात झालेल्या दोन आयपीएल सामन्यात मुंबई ने राजस्थान चा अन दिल्ली ने कोलकाता चा सहज पराभव केला .मुंबई कडून डिकोक आणि कृनाल पांड्या तर दिल्ली कडून पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी विजयात मोठा वाटा उचलला . दुपारी मुंबई आणि राजस्थान च्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थान ने 171 धावा केल्या,जोस बटलर […]
कोलकाता वर राजस्थान चा विजय !
मुंबई – संजू सॅमसंन च्या खेळीमुळे कोलकाता वर विजय मिळवत राजस्थान ने आप्ले दुसरा विजय मिळवला .कोलकाता ने अवघ्या 134 धावांचे दिलेले टार्गेट पार करताना राजस्थान ची मात्र दमछाक झाली . नितेश राणा,दिनेश कार्तिक आणि राहुल त्रिपाठी यांच्या खेळीमुळे कोलकाता ने राजस्थान सामोरे वीस षटकात केवळ 133 धावा केल्या .हे टार्गेट घेऊन उतरलेल्या राजस्थान ने […]
आरसीबी चा विराट विजय !
चेन्नई – शिवम दुबे आणि राहुल तेवतीया यांच्या फटकेबाजीमुळे राजस्थान रॉयल्स ने वीस षटकात 9 गड्यांच्या मोबदल्यात 177 धावा केल्या अन एक सन्मानजनक स्कोर उभा केला .सुरवातीला अडखळत सुरवात झालेल्या राजस्थान ने शेवटी शेवटी केलेल्या फटकेबाजीमुळे 177 पर्यंत मजल मारू शकले .आरसीबी च्या विराट कोहली आणि देवदत्त पडीकल यांच्या सलामीच्या जोरदार फटकेबाजीने हा विजय सहज […]
राजस्थान रॉयल्स चा निसटता पराभव !
मुंबई – शेवटच्या बॉल पर्यंत रंगतदार झालेल्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब च्या सामन्यात अखेर राजस्थान ने 222 धावांचा पाठलाग केला मात्र पंजाब ने अखेर विजय मिळवला .के एल राहुल,ख्रिस गेलं, अन दीपक हुडा यांच्या धमाकेदार खेळीमुळे आयपीएल च्या चौथ्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाब ने राजस्थान रॉयल्स समोर तब्बल 221 धावांचा डोंगर उभा केला,एवढ्या […]