मुंबई- विधानमंडळ हे चोर मंडळ झाले आहे अशी टिप्पणी करणे खा संजय राऊत यांच्या अंगलट आले आहे.विधिमंडळाचा अवमान करणाऱ्या खा राऊत यांच्या विरोधात सत्ताधारी आणि विरोधक दोघेही आक्रमक झाले.अखेर राऊत यांच्यावर हक्कभंग दाखल करण्यात आल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होणार हे नक्की. ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी खाजगी वृत्तवाहिनीला बोलताना विधिमंडळ हे चोर मंडळ […]
राऊत,चतुर्वेदी यांची खासदारकी जाणार !
नवी दिल्ली- शिवसेना पक्ष आणि चिन्हावर ताबा मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का देण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या पाठिंब्यावर राज्यसभेत पोहचलेल्या खा संजय राऊत आणि खा प्रियंका चतुर्वेदी यांची खासदारकी रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.असे झाल्यास तो ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का असेल. आठ महिन्यापूर्वी एकनाथ शिंदे […]
देशमुख- राऊत यांची दिवाळी कोठडीत !
मुंबई – शिवसेनेचे खा तथा प्रवक्ते संजय राऊत यांच्या जामिनावर आता 2 नोव्हेंबर म्हणजेच दिवाळीच्या सुट्या संपल्यावर सुनावणी होणार आहे .त्याचसोबत माजीमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज देखील न्यायालयाने फेटाळून लावला आहे.त्यामुळे या दोन्ही नेत्यांची दिवाळी कोठडीत जाणार हे निश्चित झाले आहे. उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस ला हा मोठा धक्का मानला जात आहे. संजय […]
संजय राऊत यांचा मुक्काम वाढला !
मुंबई – शिवसेनेचे खा तथा प्रवक्ते संजय राऊत यांची दिवाळी देखील कोठडीत जाणार अशी चिन्हे आहेत. पीएमएलए न्यायालयाने राऊत यांच्या जामीन अर्जावर 21 ऑक्टोबर रोजी सुनावणी ठेवली आहे.त्यामुळे राऊत यांचा मुक्काम वाढला आहे. गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना ईडीने जून महिन्यात अटक केली होती. त्यानंतर राऊत यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. […]
राऊत यांचा दसरा कोठडीतच !
मुंबई- शिवसेनेचे खा संजय राऊत यांचा दसरा बहुतेक कोठडीत जाणार अशी शक्यता आहे.कारण न्यायालयाने त्यांच्या कोठडीत4 ऑक्टोबर पर्यंत वाढ केली आहे.गेल्या दोन महिन्यांपासून राऊत हे कोठडीत आहेत. पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा आर्थर रोड कारागृहामध्ये मुक्काम वाढला आहे. न्यायालयाने सोमवारी संजय राऊत यांच्या कोठडीमध्ये ४ आँक्टोंबरपर्यंत वाढ केली आहे. संजय राऊत यांचे […]
संजय राऊत यांचा मुक्काम वाढला !
मुंबई – शिवसेना नेते तथा खा संजय राऊत यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. सोमवारी राऊत यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 19 सप्टेंबर पर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे राऊत आणि शिवसेना यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत.। ईडीने पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात राऊत यांच्या पत्नीची चौकशी केली असून राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांनासुद्धा अटक […]
संजय राऊत यांचा मुक्काम वाढला !
मुंबई- शिवसेनेचे खा तथा प्रवक्ते संजय राऊत यांच्या ईडी कोठडीत 22 ऑगस्ट पर्यंत वाढ करण्यात आली आहे.पत्राचाळ घोटाळ्यात ईडीने राऊत यांना अटक केल्यानंतर आज न्यायालयात हजर केले तेव्हा त्यांची कोठडी वाढवण्यात आली. या सर्वामध्ये न्यायालयाने राऊतांना घरचं जेवण आणि औषधं देण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे राऊतांना काहिसा दिलासा मिळाला आहे.पत्राचाळ जमीन प्रकरणी शिवसेना खासदार संजय […]
मलिक,देशमुख यांच्याप्रमाणेच राऊत यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप !
मुंबई – शिवसेना प्रवक्ते तथा खा संजय राऊत यांना 4 ऑगस्ट पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.ईडीने आज त्यांना पीएमएलए न्यायालयात हजर केले त्यावेळी राऊत यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे यापूर्वी अटकेत असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजीमंत्री अनिल देशमुख आणि नवाब मलिक या दोघांवर देखील मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. संजय राऊत यांच्या घरी रविवारी […]
संजय राऊत यांना अटक !
मुंबई- शिवसेनेचे प्रवक्ते तथा खा संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अटक केली.पत्राचाळ प्रकरणात ही कारवाई झाली आहे.रविवारी सकाळी सात वाजेपासून सुरू असलेली राऊत यांच्या घरातील कारवाई त्यांच्या अटकेनंतर थांबली.ईडीने आठ तास चौकशी केल्यानंतर राऊत यांना अटक करण्यात आली. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी […]
पत्राचाळ प्रकरण नेमकं काय आहे ?
मुंबई- शिवसेनेचे खा प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.सक्त वसुली संचालनालयाने राऊत यांच्या घरी छापा घालून चौकशी सुरू केली आहे. पत्राचाळ प्रकरणात राऊत यांची यापूर्वी अनेकदा चौकशी झाली असून त्यांच्या अटकेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाचं (ED) पथक रविवारी (३१ […]