July 6, 2022

Tag: #शिवाजीनगर पोलीस स्टेशन बीड

लाखोंचा गुटखा जप्त ! कुमावत यांची कारवाई !!
क्राईम, माझे शहर

लाखोंचा गुटखा जप्त ! कुमावत यांची कारवाई !!

माजलगाव – बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी होत असल्याचे वारंवार समोर येत आहे.अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने मंगळवारी रात्री गुटख्याची तस्करी करणारा ट्रक पकडला.तब्बल 39 लाखाचा माल यावेळी जप्त केला. कर्नाटक राज्यातील संगारेड्डी या गावातून KA 56 5413 हा ट्रक गुटखा घेऊन जालना कडे निघाला असल्याची माहिती पंकज कुमावत यांना मिळाली.त्यांनी तातडीने […]

पुढे वाचा
वादग्रस्त पोलीस अधीक्षक आर राजा यांची बदली !
क्राईम, टॅाप न्युज, माझे शहर

वादग्रस्त पोलीस अधीक्षक आर राजा यांची बदली !

बीड – जिल्ह्यातील बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था यामुळे वादग्रस्त ठरलेले बीडचे एसपी आर राजा यांची अखेर बदली झाली आहे.पुणे येथे उपायुक्त म्हणून त्यांना नियुक्ती देण्यात आली आहे. बीडचे आ संदिप क्षीरसागर, आ प्रकाश सोळंके यांच्यासह आ विनायक मेटे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्यातील ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था याबाबत विधानसभेत लक्षवेधी उपस्थित केली […]

पुढे वाचा
दोन चार हजार द्या अन टपरीवर दारू विका ! शिवाजीनगर पोलिसांच्या भूमिकेमुळे अवैध धंदे वाढले !!
क्राईम, माझे शहर

दोन चार हजार द्या अन टपरीवर दारू विका ! शिवाजीनगर पोलिसांच्या भूमिकेमुळे अवैध धंदे वाढले !!

बीड- बीड शहर पोलीस ठाणे असो की शिवाजीनगर पोलीस ठाणे या दोन्ही ठिकाणी साहेबासाठी कलेक्शन करणाऱ्या परजने सारख्या लोकांमुळे अवैध धंदे बोकाळले आहेत.शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तर दोन चार हजार रुपये द्या अन टपरीवर दारू बिनधास्तपणे विका असेच प्रकार सुरू आहेत. याकडे प्रभारी एसपी का डोळेझाक करत आहेत असा सवाल विचारला जात आहे. बीड जिल्ह्यात […]

पुढे वाचा
पंधरा वर्षांपासून तिला घरातच ठेवलं होतं कोंडून !!
क्राईम, माझे शहर

पंधरा वर्षांपासून तिला घरातच ठेवलं होतं कोंडून !!

बीड- गेल्या पंधरा वर्षांपासून तिने सूर्यदर्शन देखील घेतले नव्हते. ना कोणता सण उत्सव,ना कोणता समारंभ.ती घरातच कोंडून होती,कारण ती दिसायला सुंदर होती अन नवऱ्याला तिच्यावर संशय होता,त्यामुळे त्या हैवाणाने तिला कोंडून ठेवत तिच्यावर अत्याचार केले.जेव्हा तिची सुटका झाली त्यावेळी तिची अवस्था पाहून उपस्थित पोलीस अन सामाजिक कार्यकर्त्यांना देखील रडू कोसळले . चारित्र्यावर संशय घेऊन पतीने […]

पुढे वाचा
गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपीला बेड्या ! तीन दिवसांची पोलीस कोठडी !!
क्राईम, माझे शहर

गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपीला बेड्या ! तीन दिवसांची पोलीस कोठडी !!

बीड शहरातील रजिस्ट्री कार्यालयात झालेल्या गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी सतीश पवार याला पोलीस उपाधीक्षक संतोष वाळके यांच्या पथकाने बेड्या ठोकल्या असून न्यायालयाने त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे शिरसागर काका-पुतण्या मधील राजकीय वाद संपूर्ण बीड जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्राला परिचित आहे मात्र मागील आठवड्यात हा वाद मुद्द्यावरून थेट गुडघ्यावरील पोहोचला डॉक्टर भारत भूषण क्षीरसागर यांच्या […]

पुढे वाचा
क्षीरसागर परिवाराच्या एकमेकांविरुद्ध तक्रारी !
क्राईम, माझे शहर

क्षीरसागर परिवाराच्या एकमेकांविरुद्ध तक्रारी !

बीड- क्षीरसागर बंधूंमधील वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहचला असून रविंद्र क्षीरसागर, हेमंत क्षीरसागर, अर्जुन क्षीरसागर यांच्यासह आठ जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे.तर दुसरीकडे न प उपाध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांनी काका भारतभूषण क्षीरसागर यांच्यापासून आपल्या जीविताला धोका असल्याची तक्रार केली आहे.क्षीरसागर परिवाराचा वाद आता चव्हाट्यावर आल्याने आगामी नगरपालिका निवडणुकीत हा संघर्ष कोणते रूप घेणार याबाबत तर्कवितर्क […]

नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल ! काका पुतण्या संघर्ष शिगेला !!
क्राईम, माझे शहर

नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल ! काका पुतण्या संघर्ष शिगेला !!

बीड- जमिनीच्या वादातून रजिस्ट्री कार्यालयात झालेल्या गोळीबार प्रकरणी रात्री उशिरा बीडचे नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर, नगरसेवक डॉ योगेश क्षीरसागर यांच्यासह सतीश पवार आणि इतरांवर गुन्हा दाखल झाला आहे.गोळीबारात जखमी झालेल्या सतीश क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.काका पुतण्यातील संघर्ष यामुळे आता शिगेला पोहचला आहे. बिडकरांची शुक्रवारची सकाळ एका थरारक घटनेने झाली.जिल्हाधिकारी कार्यालय […]

पुढे वाचा
आ संदिप क्षीरसागर यांचे वडील अन भाऊ गोळीबारातून बचावले ! अन्य दोघे गंभीर जखमी !!
क्राईम, टॅाप न्युज, देश, माझे शहर

आ संदिप क्षीरसागर यांचे वडील अन भाऊ गोळीबारातून बचावले ! अन्य दोघे गंभीर जखमी !!

बीड – जमिनीच्या वादातून बीडचे आ संदिप क्षीरसागर यांचे वडील रवींद्र क्षीरसागर आणि बंधू नगर पालिकेचे उपाध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांना गोळ्या घालून जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे. बीडच्या रजिस्ट्री कार्यालयात सतीश पवार यांनी गोळीबार केला अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.यात क्षीरसागर यांचे दोन कार्यकर्ते जखमी झाले .सुदैवाने दोन्ही क्षीरसागर बापलेक या हल्ल्यातून बचावले […]

पुढे वाचा
मस्जिदची जमीन बळकावली ! उपजिल्हाधिकारी शेळके सह इतरांवर गुन्हा !
क्राईम, माझे शहर

मस्जिदची जमीन बळकावली ! उपजिल्हाधिकारी शेळके सह इतरांवर गुन्हा !

बीड- शहरातील पांगरी रोडवरील सारंगपूरा मस्जिदीची तब्बल 25 एकर जमीन हडपल्याप्रकरणी सोमवारी (दि.21) बडतर्फ उपजिल्हाधिकारी एन.आर.शेळके याच्यासह भूमाफिया आणि महसुलच्या कर्मचार्‍यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. जिल्हा वक्फ अधिकारी अमिनुज्जमा यांच्या फिर्यादीवरुन बीड ग्रामीण पोलीसात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपींमध्ये बडतर्फ उपजिल्हाधिकारी एन.आर.शेळके याच्यासह अशोक पिंगळे, श्रीमंत मस्के, सखाराम मस्के, सर्जेराव हाडूळे, उध्दव धपाटे, […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click