August 20, 2022

Tag: #शिवसेना

कामगारांच्या भोजनात झोलझाल ! निकृष्ट जेवण !!
टॅाप न्युज, माझे शहर

कामगारांच्या भोजनात झोलझाल ! निकृष्ट जेवण !!

बीड- राज्यातील बांधकाम कामगार आणि इतर मजुरांना दिले जाणारे मध्यान्ह भोजन अतिशय निकृष्ट ,बेचव असल्याचे उघड झाले आहे.शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी या प्रकरणी भांडाफोड केल्यानंतर प्रशासनाने सर्वच जिल्ह्यातील या भोजनाची तपासणी करणे आवश्यक आहे. कागदावर जास्त कामगार दाखवून प्रत्यक्षात कमी पुरवठा होत असल्याचा प्रकार देखील बीड सह इतर जिल्ह्यात सुरू आहे. राज्याच्या कामगार मंत्रालयाच्या […]

पुढे वाचा
शेतमजूर,रंगकाम ते तब्बल 25 वर्ष आमदार !
टॅाप न्युज, देश

शेतमजूर,रंगकाम ते तब्बल 25 वर्ष आमदार !

बीड- शालेय जीवनापासून जगण्याचा संघर्ष वाट्याला आलेल्या अन प्रत्येकवेळी संकटावर मात करून यशाची शिखरे पादाक्रांत करणाऱ्या स्व विनायक मेटे यांचा जीवनप्रवास एखाद्या चित्रपटाच्या कथानकासारखा आहे.शालेय जीवनापासून शेतात मजुरी,मुंबईत भाजी विक्री,भिंती रंगवणे अशी कामे करत करत मेटे आमदार झाले.त्यामुळेच मराठा समाजाच्या वाट्याला आलेला संघर्ष त्यांना माहीत होता, त्यासाठीच त्यांनी या समाजाला आरक्षण मिळावे यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत […]

पुढे वाचा
पूरग्रस्तांना सरकारचा मदतीचा हात !
टॅाप न्युज, देश

पूरग्रस्तांना सरकारचा मदतीचा हात !

मुंबई- राज्यातील पंधरा लाख हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहे.त्यामुळे राज्यातील पूरग्रस्तांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये एनडीआरएफच्या निकषांपेक्षा दुप्पट मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार पूरग्रस्तांना आता हेक्टरी १३,६०० रुपये मदत मिळणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. यामध्ये १५ लाख हेक्टर किंवा […]

पुढे वाचा
नितीशकुमार सरकार कोसळले !
टॅाप न्युज, देश

नितीशकुमार सरकार कोसळले !

पाटणा – एकीकडे मुंबईत शिंदे फडणवीस सरकारमधील 18 मंत्र्यांचा शपथविधी सुरू होता अन दुसरीकडे बिहारमध्ये राजकीय भूकंप घडला.भाजपच्या 16 मंत्र्यांनी राजीनामा दिल्याने नितीशकुमार सरकार कोसळल आहे.नितीशकुमार हे आता राज्यपालांची भेट घेऊन राजद सोबत सत्ता स्थापनेचा दावा करतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपपासून अधिकृतपणे फारकत घेतलीय. त्यानंतर ते आज दुपारी राज्यपाल फग्गु […]

पुढे वाचा
संजय राऊत यांचा मुक्काम वाढला !
टॅाप न्युज, देश

संजय राऊत यांचा मुक्काम वाढला !

मुंबई- शिवसेनेचे खा तथा प्रवक्ते संजय राऊत यांच्या ईडी कोठडीत 22 ऑगस्ट पर्यंत वाढ करण्यात आली आहे.पत्राचाळ घोटाळ्यात ईडीने राऊत यांना अटक केल्यानंतर आज न्यायालयात हजर केले तेव्हा त्यांची कोठडी वाढवण्यात आली. या सर्वामध्ये न्यायालयाने राऊतांना घरचं जेवण आणि औषधं देण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे राऊतांना काहिसा दिलासा मिळाला आहे.पत्राचाळ जमीन प्रकरणी शिवसेना खासदार संजय […]

पुढे वाचा
शिंदे सरकार बाबत सोमवारी सुनावणी !
टॅाप न्युज, देश

शिंदे सरकार बाबत सोमवारी सुनावणी !

नवी दिल्ली- शिवसेना कोणाची ? बंडखोर आमदार अपात्र ठरणार का ? विधानसभा अध्यक्षांना नेमके काय अधिकार आहेत? या प्रश्नावर आता सर्वोच्च न्यायालयाने पुढील सोमवार 8 ऑगस्ट ही तारीख देत हे प्रकरण घटना पिठाकडे वर्ग करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल असे आदेश दिले.त्यामुळे शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला असून उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात […]

पुढे वाचा
शिंदे सरकारचे भवितव्य उद्या ठरणार !
टॅाप न्युज, देश

शिंदे सरकारचे भवितव्य उद्या ठरणार !

नवी दिल्ली- शिवसेना कोणाची,16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई होणार का? राज्यातील शिंदे,फडणवीस सरकार राहणार की जाणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता उद्या म्हणजेच गुरुवारी 4 ऑगस्ट रोजी मिळतील.सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजूने युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर यावर उद्या निर्णय होईल असे म्हटले आहे. शिवसेना आणि शिंदेंसेना यांच्यावतीने अभिषेक मनु शिंघवी, कपिल सिब्बल,महेश जेठमलानी, हरीश साळवे या सर्वांनी युक्तिवाद […]

पुढे वाचा
मलिक,देशमुख यांच्याप्रमाणेच राऊत यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप !
टॅाप न्युज, देश

मलिक,देशमुख यांच्याप्रमाणेच राऊत यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप !

मुंबई – शिवसेना प्रवक्ते तथा खा संजय राऊत यांना 4 ऑगस्ट पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.ईडीने आज त्यांना पीएमएलए न्यायालयात हजर केले त्यावेळी राऊत यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे यापूर्वी अटकेत असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजीमंत्री अनिल देशमुख आणि नवाब मलिक या दोघांवर देखील मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. संजय राऊत यांच्या घरी रविवारी […]

पुढे वाचा
संजय राऊत यांना अटक !
टॅाप न्युज, देश

संजय राऊत यांना अटक !

मुंबई- शिवसेनेचे प्रवक्ते तथा खा संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अटक केली.पत्राचाळ प्रकरणात ही कारवाई झाली आहे.रविवारी सकाळी सात वाजेपासून सुरू असलेली राऊत यांच्या घरातील कारवाई त्यांच्या अटकेनंतर थांबली.ईडीने आठ तास चौकशी केल्यानंतर राऊत यांना अटक करण्यात आली. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी […]

पुढे वाचा
पत्राचाळ प्रकरण नेमकं काय आहे ?
टॅाप न्युज, देश

पत्राचाळ प्रकरण नेमकं काय आहे ?

मुंबई- शिवसेनेचे खा प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.सक्त वसुली संचालनालयाने राऊत यांच्या घरी छापा घालून चौकशी सुरू केली आहे. पत्राचाळ प्रकरणात राऊत यांची यापूर्वी अनेकदा चौकशी झाली असून त्यांच्या अटकेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाचं (ED) पथक रविवारी (३१ […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click