पुणे – जाणता राजा च्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र सर्वसामान्य माणसापर्यंत पोहचवणारे,गड किल्ले याची खडा न खडा माहिती असणारे शिवभक्त बाबासाहेब पुरंदरे यांचे वयाच्या शंभराव्या वर्षी निधन झाले.गेल्या काही दिवसापासून ते आजारी होते.महाराष्ट्र भूषण आणि पदमभूषण या पुरस्कारानी त्यांना गौरविण्यात आले होते. बाबासाहेब पुरंदरे यांचे मूळ नाव बळवंत मोरोपंत पुरंदरे होते. त्यांचा जन्म […]