August 20, 2022

Tag: #शिरूर कासार

भाजपकडून आष्टी,शिरूर पाटोद्यात धक्कातंत्र!
टॅाप न्युज, माझे शहर, राजकारण

भाजपकडून आष्टी,शिरूर पाटोद्यात धक्कातंत्र!

बीड- नगर पंचायत अध्यक्ष पदासाठी भाजपकडून आष्टीमध्ये पल्लवी धोंडे,पाटोद्यात सय्यद खतीजाबी आणि शिरूर मध्ये प्रतिभा गाडेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.आ सुरेश धस यांनी या तिन्ही ठिकाणी धक्कातंत्राचा वापर केला आहे.नगराध्यक्ष पदासाठी अनेकजण इच्छुक असताना धस यांनी प्रस्थापितांना पसंती दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नगर पंचायत च्या निवडणुका मागील महिन्यात पार पडल्या.बीड जिल्ह्यात आष्टी,पाटोदा […]

पुढे वाचा
आष्टी,पाटोदा,शिरूरमध्ये महिला राज !
टॅाप न्युज, राजकारण

आष्टी,पाटोदा,शिरूरमध्ये महिला राज !

बीड – जिल्ह्यातील पाच नगर पंचायत पैकी आष्टी,पाटोदा आणि शिरूर या तिन्ही मध्ये महिला नगराध्यक्ष होणार आहे,तर केजमध्ये अनुसूचित जाती अन वडवणी मध्ये सर्वसाधारण साठी आरक्षण जाहीर झाले आहे,त्यामुळे आ सुरेश धस यांच्या मतदारसंघात आता महिला राज असणार आहे. ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या राज्यातील नगर पंचायत च्या निवडणुकीत भाजप एक नंबर चा पक्ष झाला […]

पुढे वाचा
जिल्ह्यातील पाचशे ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक आणि बीडीओ ना नोटीस !!
अर्थ, क्राईम, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण

जिल्ह्यातील पाचशे ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक आणि बीडीओ ना नोटीस !!

बीड – पंचायत समिती मध्ये झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणात जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांची उचलबांगडी थेट न्यायालयाने केल्यानंतर प्रशासन जागे झाले .बीड जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील तब्बल पाचशे ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत .एवढ्या मोठ्या प्रमाणात नोटिसा बजवल्याने खळबळ उडाली आहे . बीड जिल्ह्यात परळी,बीड,अंबाजोगाई, केज,माजलगाव, वडवणी, शिरूर,धारूर,गेवराई, आष्टी आणि पाटोदा या तालुक्यात […]

पुढे वाचा
पोलिसांच्या त्रासाला कंटाळून आरोपीच्या मामाची आत्महत्या !
क्राईम, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण

पोलिसांच्या त्रासाला कंटाळून आरोपीच्या मामाची आत्महत्या !

शिरूर कासार – शिरूर येथील सराफा व्यापारी विशाल कुलथे खून प्रकरणातील फरार असलेला मुख्य आरोपी ज्ञानेश्वर गायकवाड याच्या शोधासाठी पोलिसांनी त्याचा मामा आजीनाथ गायके याला ठाण्यात बोलावून प्रचंड त्रास दिल्यामुळे त्यांनी मंगळवारी सायंकाळी आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे .शिरूर पोलिसांच्या या कुटाण्यामुळे पोलीस दलाची अब्रू वेशीला टांगली गेली आहे . शिरूर शहरातील सराफा व्यापारी […]

पुढे वाचा
खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला शिरूर पोलिसांनी सोडून दिले !
क्राईम, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण, व्यवसाय, शिक्षण

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला शिरूर पोलिसांनी सोडून दिले !

शिरूर कासार – खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला शिरूर कासार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बिनबोभाटपणे सोडून देत पोलीस अधीक्षक आर रामस्वामी यांच्यासहित पोलीस दलाची अब्रू वेशीला टांगली आहे .विशाल कुलथे हा सराफा चा व्यापारी बेपत्ता झाल्यानंतर तो सगळ्यात शेवटी गायकवाड नावाच्या मित्रा सोबत अनेकांनी पाहिला होता मात्र शिरूर चे पोलीस निरीक्षक माने […]

पुढे वाचा
सात दिवसात 22 रुग्ण पळाले !
अर्थ, आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण, व्यवसाय

सात दिवसात 22 रुग्ण पळाले !

शिरूर कासार – सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार केल्या जाणाऱ्या कोविड केयर सेंटर मधून सात दिवसात 22 बाधित रुग्णांनी पळ काढून इतरांना या आजराचा प्रसाद दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे .सात दिवसात एक दोन करून पळून जाणाऱ्या या लोकांवर गुन्हा दाखल झाला आहे,मात्र या प्रकरणी हलगर्जीपणा आणि कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी संबंधित यंत्रणेवर कोणतीच कारवाई […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click