शिरूर कासार – शिरूर येथील सराफा व्यापारी विशाल कुलथे खून प्रकरणातील फरार असलेला मुख्य आरोपी ज्ञानेश्वर गायकवाड याच्या शोधासाठी पोलिसांनी त्याचा मामा आजीनाथ गायके याला ठाण्यात बोलावून प्रचंड त्रास दिल्यामुळे त्यांनी मंगळवारी सायंकाळी आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे .शिरूर पोलिसांच्या या कुटाण्यामुळे पोलीस दलाची अब्रू वेशीला टांगली गेली आहे . शिरूर शहरातील सराफा व्यापारी […]
खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला शिरूर पोलिसांनी सोडून दिले !
शिरूर कासार – खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला शिरूर कासार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बिनबोभाटपणे सोडून देत पोलीस अधीक्षक आर रामस्वामी यांच्यासहित पोलीस दलाची अब्रू वेशीला टांगली आहे .विशाल कुलथे हा सराफा चा व्यापारी बेपत्ता झाल्यानंतर तो सगळ्यात शेवटी गायकवाड नावाच्या मित्रा सोबत अनेकांनी पाहिला होता मात्र शिरूर चे पोलीस निरीक्षक माने […]