January 20, 2022

Tag: #शाहरुख खान

आर्यन चा मुक्काम वाढला !
क्राईम, टॅाप न्युज

आर्यन चा मुक्काम वाढला !

मुंबई – क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी अटकेत असलेला अन गुरुवारी जामीन मंजूर झालेला शाहरुख खान चा मुलगा आर्यन खान याची शुक्रवारची रात्र देखील तुरुंगात जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे,वेळेत जामीनाची कागदपत्रे न पोहचल्याने आर्यनचा मुक्काम वाढला आहे. आर्यन खानची आजची रात्रही तुरुंगातच जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. आर्यन खानला गुरुवारी जामीन मिळाला असला तरी या […]

पुढे वाचा
परळी तालुक्यात गांजाची सामूहिक शेती !
क्राईम, टॅाप न्युज

परळी तालुक्यात गांजाची सामूहिक शेती !

परळी – एकीकडे पाच दहा ग्राम गांजा (हर्बल तंबाखू)बाळगल्याने अटकेत असलेल्या शाहरुख खानच्या पोरामुळे राज्यभर आरोप सुरू असताना बीड जिल्ह्यात चक्क गांजाची (हर्बल तंबाखू)ची सामूहिक शेती होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. सिनेअभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज (गांजा)प्रकरणी अटक केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक […]

पुढे वाचा
वादानंतर वानखेडे यांना झेड प्लस !
टॅाप न्युज, राजकारण

वादानंतर वानखेडे यांना झेड प्लस !

नवी दिल्ली- कार्तिलिया क्रूझ कारवाई नंतर राज्यातील मंत्री नवाब मलिक अन समीर वानखेडे यांच्यात सुरु झालेल्या वादानंतर केंद्र सरकारने वानखेडे यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे.त्यांना आता झेडप्लस सुरक्षा देण्यात आली आहे .याबाबत केंद्र सरकारच्या गृहविभागाने राज्याला कळविले आहे . सिनेअभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला क्रूझवरील ड्रग पार्टी प्रकरणी अटक केल्यानंतर राज्याचे अल्पसंख्याक […]

पुढे वाचा
शाहरुख च्या पोराचा जामीन फेटाळला !
टॅाप न्युज, मनोरंजन

शाहरुख च्या पोराचा जामीन फेटाळला !

मुंबई – क्रूझवर रेव्ह पार्टीत गुंग असलेल्या शाहरुख खान चा मुलगा आर्यन खान याचा जामीन न्यायालयाने फेटाळून लावला आहे.त्यामुळे बॉलिवूड वर शोककळा पसरली आहे.जामीन नाकारल्याने आर्यन पुढील अडचणी वाढल्या आहेत . १३ ऑक्टोबर रोजी आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी केल्यानंतर न्यायाधीशांनी निकाल राखून ठेवला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.व्ही.पाटील यांनी आपण २० […]

पुढे वाचा
शाहरुख खान च्या पोराला पोलिसांनी घेतलं ताब्यात !
अर्थ, क्राईम, टॅाप न्युज, देश, मनोरंजन, माझे शहर, लाइफस्टाइल

शाहरुख खान च्या पोराला पोलिसांनी घेतलं ताब्यात !

मुंबई -मुंबईत अंमली पदार्थ विरोधी विभागाने केलेल्या कारवाईमुळे बॉलिवूड मध्ये खळबळ माजली आहे .या कारवाईत रेव्ह पार्टी करणाऱ्या आठ जणांना ताब्यात घेण्यात आले असून अभिनेता शाहरुख खान यांच्या मुलाचा समावेश आहे . मुंबईहून गोव्याला निघालेल्या कॉर्डेलिया क्रूझ लाइनर एम्प्रेस जहाजावर सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर एनसीबीच्या (अंमली पदार्थ विरोधी विभाग) पथकाने धाड टाकली. गेल्या काही दिवसांतील […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click