April 1, 2023

Tag: #शाळा बंद

शाळांच्या वेळात बदल !
माझे शहर, शिक्षण

शाळांच्या वेळात बदल !

बीड- उन्हाळ्यापासून विद्यार्थ्यांना त्रास कमी व्हावा म्हणून पश्चिम महाराष्ट्रात सर्व शाळांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत.मात्र मराठवाड्यातील शाळांच्या वेळा बदलण्याबाबत अद्याप तरी निर्णय घेण्यात आला नाही, त्यामुळे शाळांच्या वेळा बदलणार का याकडे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना वर्षातील ३६५ दिवसांपैकी ७६ दिवस पगारी सुट्ट्या (रविवार वगळून) असतात. त्यात उन्हाळा व दिवाळी सुट्ट्यांचाही […]

पुढे वाचा
दिवाळीनंतर शाळेत किलबिल ऐकू येणार !
टॅाप न्युज, शिक्षण

दिवाळीनंतर शाळेत किलबिल ऐकू येणार !

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळा ऑक्टोबर मध्ये सुरू झाल्या, आता पहिली ते चौथी चे वर्गदेखील दिवाळी नंतर सुरू होण्याची शक्यता आहे. शालेय शिक्षण विभागाने आराखडा तयार केला असून लवकरच याबाबत निर्णय झाल्यास शाळेत पुन्हा किलबिलाट ऐकू येईल . राज्यातील बंद असलेल्या पाचवी ते बारावीच्या शाळा ऑक्टोबर महिन्यात सुरू झाल्या.या शाळेमध्ये […]

पुढे वाचा
दहावी बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या !
आरोग्य, कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर, राजकारण, शिक्षण

दहावी बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या !

मुंबई – राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आल्या असून आता या परिक्ष मे आणि जून महिन्यात होणार आहेत.शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिल्यानंतर पालक आणि विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे . कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. शिक्षणमंत्री वर्षा […]

पुढे वाचा
शाळांना मार्च एन्ड पर्यंत सुट्या !
कोविड Update, टॅाप न्युज, देश, माझे शहर, शिक्षण

शाळांना मार्च एन्ड पर्यंत सुट्या !

बीड – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 10 मार्च पर्यंत बंद ठेवलेल्या पाचवी ते नववी च्या शाळा आणि अकरावीच्या कॉलेज चे वर्ग आता मार्च एन्ड म्हणजे 31 मार्च पर्यंत बंदच ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रविंद जगताप यांनी दिले आहेत . बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत असल्याचे चित्र आहे .जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click