May 28, 2022

Tag: #शरद पवार

वाचाळविरं न भयं न लज्जा !!
संपादकीय

वाचाळविरं न भयं न लज्जा !!

विशेष संपादकीय / लक्ष्मीकांत रुईकर कोणत्याही सर्कस मध्ये सगळ्यात जास्त लक्ष असत ते विदूषक या कलाकार किंवा व्यक्तीवर.कारण त्याला चित्रविचित्र अंगविक्षेप करून लोकांचं मनोरंजन कार्याचा एवढंच माहीत असत तसेच रस्त्याच्या कडेला जर मदाऱ्याचा खेळ सुरू असेल तर त्याच्या हातात जे माकड असतं ते मदारी सांगेल तसच करत असत,कारण त्याला लोकांच्या भावना किंवा डिमांड याच्याशी काही […]

पुढे वाचा
मलिक यांच्या कोठडीत वाढ !
टॅाप न्युज, राजकारण

मलिक यांच्या कोठडीत वाढ !

मुंबई – राज्याचे मंत्री नवाब मलिक यांच्या कोठडीत चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या सुप्रीम कोर्टातील याचिकेवर येत्या दोन दिवसात सुनावणी होणार असल्याने केवळ चार दिवस कोठडीत वाढ केली आहे.त्यामुळे आता सर्वांच्या नजरा सुप्रीम कोर्टाकडे लागल्या आहेत. ईडीने केलेल्या कारवाईत मलिक हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत .ही न्यायालयीन कोठडी संपत असल्यानं नवाब मलिक यांना […]

पुढे वाचा
फडणवीस यांच्या ट्विटर बाणांनी पवार घायाळ !
टॅाप न्युज, देश

फडणवीस यांच्या ट्विटर बाणांनी पवार घायाळ !

मुंबई – राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ट्विटर द्वारे बाण सोडले आहेत.पवार हे नेहमी कशा पद्धतीने भूमिका बदलतात हे उदाहरण देऊन फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.फडणवीस यांच्या या ट्विटर मुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. भाजपाचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना चौफेर हल्लाबोल केला […]

पुढे वाचा
मंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा त्रास !
टॅाप न्युज, देश

मंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा त्रास !

मुंबई – राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड आणि परभणीचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना छातीत त्रास जाणवू लागल्याने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.आरोग्यमंत्री राजेश टोपे रुग्णालयात दाखल झाले असून मुंडे यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना मंगळवारी सायंकाळी छातीत त्रास जाणवू लागला.त्यांना तातडीने […]

पुढे वाचा
राज यांनी केली पवार,राऊत,पाटील यांची खरडपट्टी !
टॅाप न्युज, देश

राज यांनी केली पवार,राऊत,पाटील यांची खरडपट्टी !

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार,सुप्रिया सुळे,जयंत पाटील,संजय राऊत यांच्यावर ठाण्यातील सभेत सडकून टीका केली.येत्या 3 मे पर्यंत म्हणजेच रमजान ईद पर्यंत मशिदीवरील भोंगे उतरले नाहीत तर त्यापुढे मशिदीसमोर हनुमान चाळीसा लावणार म्हणजे लावणारच असा ईशारा राज यांनी दिला. गुढीपाडव्याची सभा झाल्यानंतर अनेक राजकीय पक्षांच्या […]

पुढे वाचा
पवारांनी केली कोशारी यांची मोदींकडे तक्रार !
टॅाप न्युज, देश

पवारांनी केली कोशारी यांची मोदींकडे तक्रार !

नवी दिल्ली – राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची तक्रार थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.तसेच शिवसेना खा संजय राऊत यांच्यावरील कारवाई बाबत देखील पवार यांनी मोदींकडे विषय काढला.ही माहिती स्वतः पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये आज संसदेतील पंतप्रधान […]

पुढे वाचा
अनिल देशमुख सीबीआय च्या ताब्यात !
टॅाप न्युज

अनिल देशमुख सीबीआय च्या ताब्यात !

मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.देशमुख यांचा ताबा सीबीआय ने घेतला आहे.त्यामुळे 100 कोटी वसुली प्रकरणात देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेस ला हा मोठा धक्का मानला जात आहे. १०० कोटी वसुली प्रकरणात ईडीच्या अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा धक्का बसला आहे. अनिल देशमुख यांचा ताबा आता […]

पुढे वाचा
मलिक यांच्या कोठडीत वाढ !
टॅाप न्युज, देश

मलिक यांच्या कोठडीत वाढ !

मुंबई – राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि ईडीच्या कोठडीत असलेले नवाब मलिक यांना दिलासा मिळालेला नाही.त्यांच्या कोठडीत आणखी 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे.गेल्या दीड महिन्यापेक्षा अधिक काळापासून मलिक हे कोठडीत आहेत. मुंबई बॉम्बस्फोट मधील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम याच्या भावाकडून आणि बहीण हसीना पारकर यांच्याकडून मुंबईत कवडीमोल भावाने जमीन खरेदी करत टेरर फंडिंग केल्याचा आरोप […]

पुढे वाचा
राज ठाकरे चांगले व्याख्याते मात्र सहा सहा महिने भूमिगत होतात -पवार !
टॅाप न्युज, राजकारण

राज ठाकरे चांगले व्याख्याते मात्र सहा सहा महिने भूमिगत होतात -पवार !

मुंबई – राज ठाकरे चांगलं व्याख्यान देतात मात्र नंतर ते चार सहा महिने भूमिगत होतात अस म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला.राज्यात जातीच्या आधारावर फूट पडण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर सुरू झाले अशी टीका राज यांनी केली होती . महाराष्ट्रात एकेकाळी जातीचा अभिमान होता. पण जातीत फूट पाडायची सुरूवात […]

पुढे वाचा
मलिकांच्या कोठडीत वाढ !
टॅाप न्युज, देश

मलिकांच्या कोठडीत वाढ !

मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांच्या कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. मलिक यांना झोपायला बेड,चादर आणि बसायला खुर्ची देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.मलिक यांच्या कोठडीत वाढ झाल्याने आता राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचा राजीनामा घेणार का याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत . अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात सक्तवसुली […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click