बीड – सर्वसामान्य ग्राहकाकडे हजार पाचशे रुपयांची थकबाकी असेल तर थेट वीज कनेक्शन कट करणाऱ्या वीज वितरण कंपनी ला आमदार,माजी आमदार आणि खासदारांकडे असलेली लाखोंची थकबाकी मात्र दिसत नसल्याचे चित्र आहे.राज्यातील या पुढाऱ्यांकडे जवळपास दहा ते वीस कोटींची थकबाकी आहे.वीज वितरण कंपनी ने या लोकांवर कारवाईचा बडगा उगारावा अशी मागणी होत आहे. राज्यातील सर्वसामान्य ग्राहकापासून […]
केंद्राकडून राज्याला वाढीव कोळसा पुरवठा !
मुंबई – राज्यातील कोळसा टंचाईमुळे लोडशेडिंग केली जात असल्याच्या सरकारच्या आरोपाला केंद्रीय कोळसा मंत्रालयाने उत्तर दिले आहे.महाराष्ट्र सरकारला नेहमीपेक्षा वाढीव कोळसा दिला असल्याचे सांगत राज्य सरकारचा खोटारडेपणा उघड केला आहे.विशेष म्हणजे राज्याकडे कोळशापोटी 2390 कोटी रुपयांची थकबाकी आहे. सद्यस्थितीत राज्य त्यांची कोळशाची गरज भागवत आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात महाराष्ट्रातील औष्णिक ऊर्जा प्रकल्पांना (टीपीपी) 70.77 […]
लोडशेडिंग पाठोपाठ आता वीजबिल देखील वाढणार !
बीड- कोळशाची टंचाई आणि वीजचोरी यामुळे होणारे लोडशेडिंग टाळण्यासाठी सरकारने वीज विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे.मात्र कोळसा दरवाढ आणि विजखरेदी याचा भुर्दंड ग्राहकांना सोसावा लागणार आहे.ग्राहकांच्या खिशावर दरोडा घालण्याचा प्रयत्न सुरु असून तब्बल 10 ते 60 रुपये वाढीव बिल भरावे लागणार आहे. म्हणजेच सरकार विजखरेदी च्या नावाखाली सामान्य ग्राहकांची लूट करणार आहे हे निश्चित . […]
लोडशेडिंग ने बीड जिल्हा बेजार !
बीड – राज्यातील काही भागात अचानकपणे लोडशेडिंग सुरू करण्यात आल्याने जनता हैराण झाली आहे.बीड जिल्ह्यात देखील बीड सह पाच तालुक्यात लोडशेडिंग सुरू झाल्याने ऐन उन्हाळ्यात लोकांचा घाम निघत आहे.विशेष म्हणजे रेग्युलर वीजबिल भरणाऱ्या लोकांना हा त्रास सहन करावा लागत असल्याने लोक वीज मंडळाच्या नावाने शिमगा करत आहेत. संपूर्ण बीड जिल्हा आता भारनियमनाच्या खाईत लोटला गेला […]
राज्यासमोर लोडशेडिंग च संकट !
मुंबई – अगोदरच प्रचंड ऊन अन उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला लोडशेडिंग च्या मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एप्रिलच्या सुरवातीलाच राज्यातील वाढत असलेलं ऊन अन गर्मी अन त्यामुळे झपाट्याने घटत असलेला पाणीसाठा हे राज्यातील जनतेसमोर नवं संकट निर्माण करण्यास कारणीभूत ठरण्याची भीती आहे.कोयनेसह मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठा कमी होत असल्याने वीज निर्मिती वर […]