बीड- गेवराई,माजलगाव, परळी,आष्टी,शिरूर या तालुक्यातून अधिकृत आणि अनधिकृत वाळू उपसा करणाऱ्या माफियांनी नदीपात्राचे वाटोळं केलं आहे.जेसीबी,पोकलेन,केन्या आणि बोटीने वाळू उपसा सुरू असताना महसूल आणि पोलीस प्रशासन मात्र कारवाई न करता बघ्याची भूमिका घेत आहे.कारण वाळू ठेकेदार हे पुढारी आहेत अन त्यांनी प्रशासनाच्या तोंडात पैशाचा बोळा कोंबला आहे,त्यामुळे कारवाई होण्याची शक्यता नाहीये. बीड जिल्ह्यात सगळे अवैध […]
विजयसिंह पंडित ऍक्शन मोड मध्ये !पिककर्जासाठी थेट बँकेत मांडले ठाण !
गेवराई – पिक कर्ज वाटपात बॅँकांकडून शेतकर्यांना मिळणारी अपमानजनक वागणुक, दलालांचा सुळसुळाट, शेतकर्यांची हेटाळणी आदी तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी थेट बँकांमध्ये जावून बँक अधिकार्यांना या बाबत धारेवर धरून जाब विचारला. यापुढे शेतकर्यांची हेटाळणी खपवून घेणार नाही असा सज्जड दम देताना प्रत्येक बँकेने पिक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करून आर्थिक संकटात […]