न्यूज अँड व्युज चे मुख्य संचालक विकास उमापूरकर यांच्या स्वानुभवातुन प्रसवलेल्या भावना आपणा सर्वांसाठी येथे देत आहोत . सहानभूतीदाखवायची की बाळगायचीआपल्या दैनंदिन आयुष्यात असे खूप प्रसंग येतं असतातजेव्हा आपण इतरांच्या प्रती सहानभूती एकतर दाखवत असतो किंवा बाळगुण असतोढोबळमानाने दुसऱ्याच्या दुःखाच्या किंवा वाईट घटनेच्या संबधी प्रगट स्वरूपात दाखवण्यात येणारी आस्था म्हणजे सहानभूती(सिंपंथी)म्हणता येईलआपल्या नात्यातील किंवा संबंधातील […]