बीड- नगर पंचायत च्या नगराध्यक्ष आणि उपाध्यकक्ष पदासाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीत वडवणी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ने तर केजमध्ये आघाडी आणि आष्टी,पाटोदा शिरूर मध्ये भाजप ने बाजी मारली.प्रतिष्ठित अशा वडवणी मध्ये भाजप चे सदस्य गैरहजर राहिल्याने राष्ट्रवादी ने बाजी मारली . बीड जिल्ह्यातील पाच नगर पंचायत साठी मागील महिन्यात निवडणूक झाली.यामध्ये तीन नगर पंचायत वर भाजपने […]
भाजपकडून आष्टी,शिरूर पाटोद्यात धक्कातंत्र!
बीड- नगर पंचायत अध्यक्ष पदासाठी भाजपकडून आष्टीमध्ये पल्लवी धोंडे,पाटोद्यात सय्यद खतीजाबी आणि शिरूर मध्ये प्रतिभा गाडेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.आ सुरेश धस यांनी या तिन्ही ठिकाणी धक्कातंत्राचा वापर केला आहे.नगराध्यक्ष पदासाठी अनेकजण इच्छुक असताना धस यांनी प्रस्थापितांना पसंती दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नगर पंचायत च्या निवडणुका मागील महिन्यात पार पडल्या.बीड जिल्ह्यात आष्टी,पाटोदा […]